विज्ञानाच्या निकषांवर गोदुग्ध आणि गोघृत (गायीचे तूप) यांचे महत्त्व !
गोमातेच्या तुपात कर्करोगाशी (कॅन्सरशी) लढण्याचे गुण असतात. अन्य कोणत्याही प्राण्याच्या तुपामध्ये ही क्षमता नाही.
गोमातेच्या तुपात कर्करोगाशी (कॅन्सरशी) लढण्याचे गुण असतात. अन्य कोणत्याही प्राण्याच्या तुपामध्ये ही क्षमता नाही.
एकोणिसाव्या शतकात पृथ्वी आणि त्यावरील जीवन यांच्या भविष्याच्या दृष्टीने हवामानातील पालटाच्या धोक्याविषयी मानवाला भरपूर वेळा चेतावणी दिली गेली होती.
कमकुवत व्यक्ती कोणत्याही संकटाला सामोरी जाऊ शकत नाही. त्यामुळे शासनाने समाजमन कणखर बनवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. भावनांना आवर घालायला शिकवले, तरच मनुष्य कणखर बनेल……
वर्ष २१०० पर्यंत पृथ्वीचे तापमान तब्बल ४.४ डिग्री सेल्सियसने वाढणार आहे. भारतातील समुद्रालगत असलेली १२ शहरे ३ फूट पाण्यात बुडणार आहेत. यांमध्ये भावनगर, मुंबई, मंगळुरू, चेन्नई यांसारख्या महत्त्वाच्या शहरांचाही समावेश आहे.
आपल्या अतीशहाण्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा उदोउदो काही दिवस होऊन त्यांचा ‘ग्लॅमर’ इतिहासजमा होणार आहे, तर हिंदु राष्ट्र मात्र पुढील किमान १ सहस्र वर्षे टिकून जगाचे कल्याण करील, हे नासाच्या उदाहरणातून लक्षात घेऊन आपण ‘हिंदु’ भारतीय आश्वस्त होऊया !
प्रा. मार्कस रेक्स यांनी सांगितले की, आर्क्टिकमधील महासागरातून उन्हाळ्यात बर्फ गायब होणे ही हवामान पालटाची मोठी हानी आहे. येत्या काही दशकांत, समुद्रातील तापलेल्या वातावरणामुळे बर्फ समुद्रातून गायब होईल.
भरकटलेल्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी सध्याच्या शिक्षणपद्धतीत ‘धर्मशिक्षण’ अंतर्भूत केल्यास जीवनमूल्यांचे वेगळे शिक्षण देण्याची आवश्यकता रहाणार नाही.
‘गणित आणि भूगोल हे निराळे विषय आहेत. एकाच्या भाषेत दुसरा विषय सांगता येत नाही. त्याचप्रमाणे ‘विज्ञान आणि अध्यात्म हे निराळे विषय आहेत’, हे विज्ञानाने समजून घेणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
वाढणार्या तापमानामुळे अरबी समुद्रात यापुढेही अधिकाधिक वादळे निर्माण होणार आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनी सामाजिक माध्यमांतून अंनिसचा दांभिकपणा उघड करायला हवा !