पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी नामस्मरण आणि त्याचे होणारे लाभ यांविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !
परोपकार करणे, नीतीने चालणे, चंचल मन आवरणे, अंतःकरण स्वच्छ आणि पवित्र ठेवणे, स्थिर रहाणे, सतत परमेश्वराचे नामस्मरण करणे, ध्यानाला बसणे, असे केल्याने तुमच्या जिवाला शांती मिळेल.