चैतन्य म्हणजे नक्की काय ?

चैतन्य म्हणजे नक्की काय ? रज-तमाचे आवरणवाले सांगू शकणार नाहीत ।
कारण चैतन्य कशाशी खावे, त्यांना माहीत नसते ।
संत, महंत आणि गुरु हे सांगितल्यावाचून रहाणार नाहीत ॥

sant dnyaneshwar

आळंदीतील संत ज्ञानेश्‍वर महाराज संजीवन समाधी सोहळा साधेपणाने आणि मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणार

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आळंदी आणि आजूबाजूच्या गावांमध्ये संचारबंदी कायम आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्‍वर महाराज संजीवन समाधी सोहळा साधेपणाने आणि मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे.

sant dnyaneshwar

कोटी कोटी प्रणाम !

• संत ज्ञानेश्‍वर महाराज संजीवन समाधीदिन
• फोंडा (गोवा) येथील सनातनच्या सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकर आजी यांचा वाढदिवस
• कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री देव भैरव जोगेश्‍वरी देवतांचा आज जत्रोत्सव

संत ज्ञानेश्‍वर महाराज संजीवनी समाधी सोहळ्यासाठी पंढरपूर येथून श्री विठ्ठलाच्या पादुकांचे आळंदीकडे प्रस्थान

आळंदी येथे होत असलेल्या संत ज्ञानेश्‍वर महाराज संजीवनी समाधी सोहळ्यासाठी पंढरपूर येथून श्री विठ्ठलाच्या पादुकांचे प्रस्थान करण्यात आले.