‘सांगली जिल्हा आर्टिस्ट असोसिएशन’च्या वतीने कलाकारांकडून निषेध आंदोलन

गेली दोन वर्षे सातत्याने कोरोना संसर्गाचे कारण पुढे करून कलाकारांवर निर्बंध लादले जात आहेत या विरोधात हे निषेध आंदोलन करण्यात आले.

‘रुग्णसेवा प्रकल्प मिरज’ यांच्याकडून किराणा साहित्याचे वाटप ! 

अडचणी लक्षात घेऊन ‘रुग्णसेवा प्रकल्प मिरज’ यांच्याकडून ‘मांझी स्किलींग फाऊंडेशन मुंबई’ यांच्या सहकार्याने ३५ कुटुंबांना नगर वाचनालय येथे किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांसमवेत गैरवर्तणूक करणार्‍या प्राध्यापकांना ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’च्या कार्यकर्त्यांनी काळे फासले !

बोडरे यांनी ‘रॅगिंग’, लैंगिक शोषण अशा प्रकारचे कृत्य केल्याची तक्रार विद्यार्थी परिषदेकडे आली होती.

महाएन्जीओ’, रुग्ण सेवा प्रकल्प यांच्या पुढाकाराने विविध मंदिरांचे पुजारी, गुरव यांना अन्नधान्य साहित्याचे वाटप

कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेले अनेक मास मंदिरे बंद आहेत. त्यामुळे विविध मंदिरांचे पुजारी, गुरव, तसेच त्यांवर अवलंबून असणारे यांच्यावर अडचणीची वेळ आली आहे. त्यामुळे या सर्वांना साहाय्य करण्याच्या दृष्टीने ‘महाएन्जीओ’, रुग्ण सेवा प्रकल्प मिरज यांच्या….

‘डिस्मॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय ‘कॉन्फरन्स’चे आयोजन करणारे, यामध्ये सहभागी होणारे आणि त्यांना साहाय्य करणारे यांच्यावर कारवाई करा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत ठिकठिकाणी निवेदने

साडेचार मासांच्या अखंड सेवेनंतर जिल्हा क्रीडा संकुल येथील ‘डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर’ बंद ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली

या केंद्रात भरती झालेल्या २ सहस्र ४५ रुग्णांवर उपचार करून त्यातील १ सहस्र ७८६ रुग्ण पूर्ण बरे झाले.

रिक्शाव्यवसाय सुरळीत होईपर्यंत रिक्शाचालकांना कर्ज परतफेड हप्त्यास मुदतवाढ मिळावी ! – रिक्शा व्यवसाय बचाव कृती समिती

अधिकोष आस्थापनांनी कर्जफेडीसाठी रिक्शा जप्त केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी चेतावणी रिक्शा व्यवसाय बचाव कृती समितीने निवेदनाद्वारे दिली आहे.

हिंदूंचा नक्षलवादातील सहभाग आणि त्यांचे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंनी धर्माभिमान वाढवून संघटित होणे आवश्यक ! – मिनेश पुजारे, हिंदु जनजागृती समिती

वर्ष १८५७ च्या उठावानंतर हिंदूंना शौर्यहीन बनवण्याचे मोठे षड्यंत्र चालू झाले. या षड्यंत्राच्या माध्यमातून हिंदूंच्या मनातून शौर्य नाहीसे करण्यात आले. आज हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आल्याने प्रत्येक हिंदूने धर्मशिक्षण घेऊन सक्षम होणे आवश्यक आहे.

मिरज शहर गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षपदी जयगोंड कोरे यांची निवड !

अभिजित हारगे यांनी ठराव मांडला आणि त्याला बाबासाहेब आळतेकर यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदी ज्योती कांबळे, विवेक शेटे, राधिका हारगे, अर्जुन यादव, विनायक मेंढे यांची निवड करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संगमेश्‍वर येथे अटक : जाणून घ्या सर्व घडामोडी…

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण