युवा सेनेच्या वतीने ‘ई-पीक पहाणी’ मार्गदर्शन शिबिर !

युवा प्रगतशील शेतकरी जगदीश पाटील यांनी सातबारा विषयी असलेल्या अडचणी तहसीलदार यांच्यासमोर मांडल्या.

महापालिका उपायुक्त राहुल रोकडे यांनी महापालिका विभागांना अचानक भेटी देऊन कामाच्या वेळेत अनुपस्थित कर्मचार्‍यांना दिल्या नोटिसा !

या वेळी आस्थापना अधिकारी अनिल चव्हाण, प्रमोद रजपूत उपस्थित होते.

माहिती कार्यालये अधिक सक्षम आणि सुसज्ज करण्यावर भर देणार ! – डॉ. संभाजी खराट, माहिती उपसंचालक

शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचे काम जिल्हा माहिती कार्यालयातून अधिक प्रभावी व्हावे, यासाठी माहिती कार्यालये अधिक सक्षम करण्यावर भर देणार असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांनी केले.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेला सिमेंटचे रस्ते करण्यासाठी १३० कोटी रुपयांचा निधी मिळावा !

स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांचे निवेदन

सांगली येथील विसावा मंडळाच्या वतीने ५ सहस्रांहून अधिक श्री गणेशमूर्तींचे कृष्णा नदीत विसर्जन !

सरकारी घाट, माई घाट आणि विष्णु घाट अशा तिन्ही घाटांवर ही मोहीम राबवण्यात आली.

भाजपच्या प्रदेश सचिवपदी पृथ्वीराज पवार यांची नियुक्ती !

श्री. पृथ्वीराज पवार हे हिंदुत्वाच्या कार्यात नेहमीच अग्रेसर असतात, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात येणार्‍या आंदोलनांतही त्यांचा सहभाग असतो.

सांगली येथील स्थानिक केबल वाहिनीवर पितृपक्षानिमित्त आजपासून सनातन संस्थेच्या विशेष सत्संग मालिकेचे प्रक्षेपण !

१४ भागांच्या या मालिकेचे २२ ते २८ सप्टेंबर या कालावधीत प्रतिदिन सायंकाळी ५ वाजता प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तरी जिज्ञासूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

मिरज शासकीय रुग्णालयातून सातारा येथे स्थानांतरित झालेले प्राध्यापक, साहाय्यक प्राध्यापक यांचे परत मिरज येथे स्थानांतर !

आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांच्या पाठपुराव्यास यश !

मिरज येथून सातारा येथे प्रतिनियुक्तीवर गेलेले प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांना सातारा येथून तात्काळ कार्यमुक्त करावे !

आमदार सुधीर गाडगीळ यांचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना निवेदन

सांगली उपनगरांमधील बससेवा तात्काळ चालू करा ! – भाजपची आगार नियंत्रकांकडे मागणी

सर्वसामान्यांना येत असलेल्या अडचणी सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासनाच्या का लक्षात येत नाहीत ? त्यासाठी निवेदन का द्यावे लागते ?