मिरज रुग्णालयात पुन्हा कोरोनाबाधितांवर उपचार होणार !
डॉ. नणंदकर म्हणाले, ‘‘आजच्या स्थितीला रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी १३५ व्हेंटिलेटर, तसेच ६५० रुग्णांसाठी ‘ऑक्सिजन’ पुरवठा करण्याची व्यवस्था आहे.
डॉ. नणंदकर म्हणाले, ‘‘आजच्या स्थितीला रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी १३५ व्हेंटिलेटर, तसेच ६५० रुग्णांसाठी ‘ऑक्सिजन’ पुरवठा करण्याची व्यवस्था आहे.
चांगल्या समाज निर्मितीमध्ये पत्रकारांचा वाटा मोठा आहे. समाज आणि पत्रकार यांचे नाते घट्ट व्हावे यांसाठी पत्रकारांनी आता दुर्लक्षित घटकांना पुढे आणण्यासाठी लिखाण करावे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय कला मंच यांच्या वतीने विभागस्तरीय ‘प्रतिभा संगम’ हे विद्यार्थी साहित्य संमेलन पटवर्धन हायस्कूलमध्ये ५ जानेवारी या दिवशी पार पडले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
अभाविप आणि राष्ट्रीय कला मंच आयोजित विभास्तरीय ‘प्रतिभा संगम’ हे विद्यार्थी साहित्य संमेलन सांगलीच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये आजपासून सुरु होत आहे.
हिंदूंच्या प्रत्येक उत्सवांत प्रदूषणाचे कारण सांगून आरोळी ठोकणारे पर्यावरणप्रेमी, तसेच गणेश विसर्जनावर टीका करणारे अशा प्रसंगी कोणत्या बिळात जाऊन लपतात ?
३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी समितीच्या वतीने सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी निवेदन देण्यात आली. या अभियानात १७ लोकप्रतिनिधी, २९ प्रशासकीय अधिकारी, तसेच १८ अन्यांना निवेदन देण्यात आली.
शासकीय अधिकार्यास जर सावकार जिवे मारण्याची धमकी देत असतील, तर सर्वसामान्य नागरिकांविषयी काय घडत असेल ? याचा विचारही करता येत नाही !
बेंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे प्रकरण !
हिंदु जनजागृती समितीचे ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा अभियान !
या राष्ट्रीय लोकअदालतींमध्ये ८ सहस्र ९६७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामधून १८ कोटी ४ लाख ३१ सहस्र २८६ रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली, अशी माहिती प्रमुख जिल्हा न्यायाधीश आर्.एस्. राजंदेकर यांनी दिली.