सांगलीतील ‘बी.एस्.एन्.एल्.’च्या तार चोरी प्रकरणी महापालिकेतील नगरसेवकाचा सहभाग ! – दीपक माने, सरचिटणीस, भाजप
असे लोकप्रतिनिधी जनतेला काय न्याय देणार ? भ्रष्ट लोकप्रतिनिधींना त्वरित कठोर शिक्षा होणे आवश्यक !
असे लोकप्रतिनिधी जनतेला काय न्याय देणार ? भ्रष्ट लोकप्रतिनिधींना त्वरित कठोर शिक्षा होणे आवश्यक !
सांगली जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली असून अंत्यसंस्कारांना उपस्थित रहाणार्या व्यक्तींच्या संख्येवर मर्यादा नसेल, तसेच रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत सांगली जिल्ह्यात लागू करण्यात आलेली संचारबंदी रहित केली आहे
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात बसवण्यासाठी विरोध होणे दुर्दैवी !
शेतकर्यांच्या नावावर दुकानदारी खपवण्यासाठी वाईनचा निर्णय घेतला आहे. गावातल्या ‘डेअरी’, दूध संकलन केंद्र बंद करा आणि वायनरी काढा, अशी टीका शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
काही दिवसांपासून कोरोना पडताळणीचा ‘पॉझिटिव्हिटी’ दर स्थिर असून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या अल्प होतांना दिसत आहे.
मध्ये रेल्वेकडून पुणे-मिरज-लोंढा या मार्गावर दुहेरीकरण आणि विद्युतीकरण यांचे काम प्रगतीपथावर आहे. यापैकी किर्लाेस्करवाडी ते भिलवडी या १४ किलोमीटर रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला असलेला जनतेचा विरोध लक्षात घेऊन तो निर्णय रहित करावा !
राष्ट्रगीताच्या माध्यमातून प्रत्येकामध्ये राष्ट्रभावना जागृत व्हावी आणि नव्या पिढीला ऊर्जा मिळावी, या उद्देशाने स्थापनेच्या दिवसापासून आम्ही राष्ट्रगीत चालू केले आहे.
ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे यासाठी जिल्ह्यात २७ नवीन पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
नुकताच पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या संबंधी घडलेला अपप्रकार पहाता, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा नोंद करा, या मागणीसाठी भाजपच्या वतीने सांगली शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.