मिरज येथील श्री अंबाबाई मंदिराच्या सुशोभिकरणासाठी डिसेंबर २०२५ पर्यंत २ कोटी रुपये मिळवून देणार ! – डॉ. सुरेश खाडे, पालकमंत्री

मिरज येथील ब्राह्मणपुरीमधील श्री अंबाबाई मंदिर आणि सभागृह सुशोभिकरणासाठी एकूण ५ कोटी १८ लाख रुपये मान्य झाले आहेत. पहिल्या टप्प्यातील २ कोटी रुपयांच्या कामाचे भूमीपूजन डॉ. खाडे यांच्या हस्ते झाले.

अभाविपच्या ‘शिवमल्हार यात्रे’चे सांगली येथे आगमन !

शिवराज्याभिषेकाची ३५० वी वर्षपूर्ती आणि अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त सातारा अन् सांगली जिल्ह्यांत प्रवास करणार्‍या ‘अखिल भारतीय विश्व परिषदे’च्या ‘शिवमल्हार यात्रे’चे उद्घाटन नुकतेच सातारा येथे पार पडले.

मिरज येथे हिंदुत्वनिष्ठांकडून ४९ गोवंशियांची सुटका !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही गोरक्षक, हिंदुत्वनिष्ठ यांनाच गोरक्षणासाठी प्रयत्न करावे लागणे पोलिसांना लज्जास्पद ! आरोपींना कठोर शिक्षा केल्यासच अशा घटनांना आळा बसू शकेल !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हिंदुत्वनिष्ठांची दुर्गादौड संघटन निर्माण करते ! – संतोष देसाई, हिंदु जनजागृती समिती

सर्वजण एकाग्रतेने जागर म्हणत होते. हिंदुत्वनिष्ठ जिज्ञासेने वक्त्यांशी संवाद साधत होते. हा कार्यक्रम वाहतुकीच्या मार्गात अत्यंत शिस्तबद्ध झाला. दुर्गादौडीचा मार्ग रांगोळ्या आणि केळीचे खुंट यांनी सुशोभित केला होता. संपूर्ण वातावरणात उत्साह जाणवत होता.

‘सनातन संस्थे’चे हितचिंतक महावीर कवठेकर यांना ‘प्रतिभावंत गुरु सन्मान पुरस्कार’ प्रदान !

‘ऑल रजिस्टर न्यूज पेपर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य’ यांच्या वतीने सनातन संस्थेचे हितचिंतक आणि धर्मप्रेमी श्री. महावीर बापूसाहेब कवठेकर यांना ‘प्रतिभावंत गुरु सन्मान पुरस्कार-२०२४’ या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.

हिंदुस्थानच्या पुनरुत्थानासाठी श्री दुर्गामाता दौडीचे राष्ट्रीय नवरात्र ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

हिंदुस्थानच्या पुनरुत्थान कार्यात यश संपादन करण्यास शारदीय नवरात्रात श्री दुर्गादेवीचे आशीर्वाद मिळावेत, यासाठी श्री दुर्गामाता दौडीचा प्रपंच आईच्या कृपेने करत आहोत.

महोत्सवातील शास्त्रीय गायन आणि भरतनाट्यम नृत्य कार्यक्रमास श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

नृत्यांगना पूर्वी भावे यांनी उत्कृष्ट भरतनाट्यम् नृत्य सादर करून मिरजकरांची मने जिंकली !

मिरज येथे धर्मांधाने अकारण गायीचे शिंग मोडले !

गोमातेला राज्यमातेचा दर्जा मिळूनही धर्मांधांकडून गोमातेविषयी होणारी आगळीक अजून किती दिवस सहन करणार ?

मद्यपी चालकाच्या चुकीमुळे कंटेनरची १० दुचाकींना धडक !

‘गुगल मॅप’ने भलताच रस्ता दाखवल्याने अरूंद गल्लीत शिरलेल्या कंटेनरने अनेक दुचाकींना धडक दिली. यामध्ये १० दुचाकींचे अनुमाने ९५ सहस्र ५०० रुपयांची हानी झाली आहे.

आधारकार्ड बँकेला न जोडल्याने राज्यातील लाखो महिला योजनेपासून वंचित !

गर्दीला आवरतांना बँक व्यवस्थापनाच्या नाकी नऊ येत आहेत, तसेच इतर कामकाजासाठी आलेल्या खातेदारांनाही त्यांची कामे विलंबाने करून मिळत आहेत.