मालगाव (सांगली) येथील माहिती अधिकार्‍याला ठोठावला २५ सहस्र रुपयांचा दंड !

अशा अकार्यक्षम अधिकार्‍यांवर आणखी कठोर कारवाई व्हाती, असेच जनतेला वाटते.

जत (सांगली) तालुक्यातील उमदी येथे आंतरराष्ट्रीय जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड !

पोलिसांनी आतापर्यंत जुगार अड्ड्यांवर जुजबी कारवाई केल्यामुळे ठराविक दंड भरल्यानंतर पुन्हा हे जुगार अड्डे चालू होतात. जुगार अड्डे चालूच होऊ नयेत, यासाठी पोलिसांनी स्वत:चे कर्तव्य पार पाडले पाहिजे !

हिंदुत्वनिष्ठ पक्षांनी घोषणापत्रात ‘एन्.आर्.सी.’चा समावेश करून घुसखोरांना बाहेर काढावे ! – नितीन शिंदे, हिंदु एकता आंदोलन

श्री. नितीन शिंदे पुढे म्हणाले की, बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर मुसलमानांमुळे राज्यात धोका निर्माण झाला आहे.या घुसखोर रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांनी आपला रोजगार अन् नोकर्‍या काढून घेतल्या आहेत.

१५० कोटी लोकसंख्येच्या भारतात १० कोटी घुसखोर ! – डॉ. सुरेश चव्हाणके, सुदर्शन वाहिनीचे संपादक

१८ पगड जातींत विखुरलेल्या हिंदूंना एक हिंदु म्हणून एकत्रित करण्यासाठी ‘हिंदु स्वाभिमान’ मेळावा अर्थात् ‘शिवप्रेरणा यात्रा’ प्रखर हिंदुत्वनिष्ठ राष्ट्रभक्त तथा राष्ट्रीय सुदर्शन वाहिनीचे संपादक श्री. सुरेशजी चव्हाणके यांनी चालू केली आहे.

पहिला विवाह लपवून दुसरा विवाह करणार्‍या महिला पोलिसासह ३ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद !

पहिला विवाह लपवून दुसरा विवाह करत पतीची फसवणूक केल्याच्या प्रकरणी वंदना महेश कांबळे (वय ३९ वर्षे) या महिलेच्या विरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

रावसाहेब पाटील जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अशासकीय सदस्य !

महाराष्ट्रामध्ये जैन समाज हा सधन दिसत असला, तरी या समाजाच्या सामाजिक, विद्यार्थी उद्योजक, शैक्षणिक संस्था, सामाजिक, धार्मिक संस्था यांच्यासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

सांगली येथे धर्मादाय कार्यालयाच्या दिरंगाईच्या विरोधात उपोषण !

धर्मादाय कार्यालयातील दिरंगाईच्या कारभाराच्या विरोधात १६ ऑक्टोबर या दिवशी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वि.द. बर्वे यांनी येथील स्टेशन चौक येथील वसंतदादा पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण केले.

जैन विकास आर्थिक महामंडळावरील श्वेतांबर जैन सदस्यांच्या निवडीला दिगंबर जैन समाजाचा विरोध !

राज्यात ‘जैन आर्थिक विकास महामंडळा’वर श्वेतांबर जैन समाजातील लोकांची सदस्य म्हणून राज्यशासनाने निवड केल्यानंतर ही निवड दिगंबर जैन समाजाला अमान्य आहे. श्वेतांबर जैन समाजातील व्यक्तींची सदस्यपदी निवड केल्यानंतर दिगंबर जैन समाजाने त्याला तीव्र विरोध केला आहे.

पालकमंत्री सुरेश खाडे आणि आमदार सुधीर गाडगीळ यांना पुन्हा उमेदवारी मिळणार !

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे हे मिरज येथून विधानसभा निवडणुकीत उभे रहाण्याचे निश्चित झाले आहे. दुसरीकडे सांगलीचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनाच सांगली विधानसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

गड-दुर्ग आणि शूरवीरांची समाधी यांच्या दुरवस्थेविषयी नितीन शिंदे यांनी माहिती दिली !

छत्रपती शिवाजी महाराज जाहीरनामा उपसमितीची बैठक