सुहासिनी जोशी यांना ‘विष्णुदास भावे गौरवपदक’ पुरस्कार घोाषित !

अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी या पुरस्काराची घोषणा केली. मराठी रंगभूमीदिनी ५ नोव्हेंबर या दिवशी अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.

सांगली येथे ‘नवदुर्गा सन्मान’ सोहळा उत्साहात पार पडला !

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक डॉ. प्रियदर्शन चितळे यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध समुपदेशक सौ. अर्चना मुळे उपस्थित होत्या. या वेळी प्रमुख वक्त्या म्हणून लेखिका सौ. विनिता तेलंग यांनी मार्गदर्शन केले.

‘परस्त्री मातेसमान’ हे कृतीतून दाखवणारे छत्रपती शिवाजी महाराज हेच खरे हिंदु धर्माचरणी राजे ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

शहरातील विविध मार्गांवरून दौड निघून शिवतीर्थ येथे दौडीची सांगता झाल्यानंतर धारकर्‍यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

भारतमातेशी एकरूप होण्‍यासाठीचे शक्‍तीस्‍थान म्‍हणजे श्री दुर्गामाता होय ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

भारतमातेशी एकरूप होण्‍यासाठीचे शक्‍तीस्‍थान म्‍हणजे श्री दुर्गामाता होय. भारतमातेचा संसार चालवण्‍यासाठीच नवरात्रोत्‍सवात श्री दुर्गामाता दौड करत आहोत. रामायणातील प्रत्‍येक प्रसंग हा आपणासाठी बोध देणारा आहे.

सांगली येथे २ अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्‍या धर्मांधाला अटक !

हिंदुत्वनिष्ठ सरकारच्या राज्यात धर्मांधांचे असे धाडस पुन्हा होऊ नये; म्हणून सरकारने अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !

विवाहाचे आमीष दाखवून तरुणीवर अत्याचार करणार्‍या धर्मांधाला अटक !

हिंदु तरुणींनो, असे किती दिवस धर्मांधाच्या कारस्थानाला फसणार आहात ?

मुलीवर अत्याचार करणार्‍या तरुणाच्या घराची तोडफोड !

शहरातील संजयनगर भागात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपीच्या घराची जमावाकडून तोडफोड करण्यात आली आहे.

जगाला तारण्यासाठी आज हिंदुत्वाची खरी आवश्यकता आहे ! – पू. भिडेगुरुजी

सध्याच्या काळात भारताला लागलेली म्लेंच्छबाधा घालवण्यासाठी समस्त हिंदूंचा रक्तगट पालटणे हेच श्री दुर्गादौडीचे ध्येय आहे.

हिंदुत्वाचा राजधर्म हाच मूलमंत्र धार्मिक हिंसाचाराच्या वैश्विक समस्येवरील उपाय ! – अविनाश धर्माधिकारी, चाणक्य मंडल परिवार

‘नमस्ते’ ही प्रार्थना, तसेच ‘सर्वकल्याणकारी विचारधारा’ हा हिंदु धर्माचा पाया एकमेवाद्वितीय आहे. अरब आणि पाश्चिमात्य राष्ट्रे यांमध्ये सध्या प्रचलित असलेला ‘एकेश्वरवादावर आधारित धार्मिक हिंसाचार’ जगाला तिसर्‍या महायुद्धाच्या दिशेने घेऊन चालला आहे.

माधवनगर (सांगली) येथील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन !

या वेळी सनातन संस्थेच्या साधिका सौ. स्मिता माईणकर, सौ. सुलभा तांबडे, सौ. मंजिरी खानझोडे, सौ. पूनम ढमाले आदी उपस्थित होत्या.