महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने प्रथमच गोवा येथे पार पडले ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना’ या विषयावर दोन दिवसांचे शिबिर !
२७.१०.२०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘शिबिराचे उद़्घाटन, शिबिरात सादर करण्यात आलेले प्रमुख विषय’ आदी भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू.