फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. मनोज सहस्रबुद्धे (वय ५२ वर्षे) यांना साधना म्हणून सतारवादन केल्यावर स्वतःत जाणवलेले पालट आणि सतारवादन करतांना आलेल्या अनुभूती

साधनेमुळे माझ्यात झालेले पालट आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधना म्हणून सतारवादन करतांना मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

संगीताच्या माध्यमातून साधना करून संतपद प्राप्त केलेले पू. पंडित केशव गिंडे (वय ८० वर्षे) यांच्या जन्मकुंडलीतील ग्रहयोग

व्यक्तीच्या जन्मकुंडलीवरून तिच्या जीवनाचे स्वरूप आणि तिला जन्मतः लाभलेली अनुकूलता यांचा बोध होतो. पू. गिंडेकाकांच्या जन्मकुंडलीचे ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

तळमळीने आणि भावपूर्ण सेवा करणार्‍या ६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. तेजल पात्रीकर !

६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. तेजल पात्रीकर यांच्या कु. मयुरी आगावणे यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

ईश्वरप्राप्तीच्या तीव्र तळमळीमुळे बासरीवादनातून संतपद प्राप्त केलेले सुप्रसिद्ध बासरीवादक पुणे येथील पू. पंडित केशव गिंडे (वय ८० वर्षे) !

सुरांमधून देवाची प्राप्ती होण्यासाठी ‘ईश्वरासाठीच करत आहे’, असा भाव ठेवून सूर आळवायला हवेत, तरच आपण परमेश्वरप्राप्ती साध्य करू शकतो. नाहीतर शेवटी ‘नरजन्मा येऊन काय मिळवले ?’, असे वाटेल.

ईश्वरप्राप्तीच्या तीव्र तळमळीमुळे बासरीवादनातून ईश्वरप्राप्ती करून संतत्वाला पोचलेले प्रसिद्ध बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे (वय ८० वर्षे) !

‘संगीताच्या माध्यमातून साधना कशी करावी ?’, हे सर्व वाचकांना अभ्यासता यावे, यासाठी पू. पंडित केशव गिंडे यांचा साधनाप्रवास संवादरूपी लेखाद्वारे येथे दिला आहे. ‘हा लेख वाचून सर्व कलाकारांना साधनारत होण्याची प्रेरणा मिळो’, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !’

६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘निर्विचार’ हा नामजप ऐकण्याच्या प्रयोगात साधकांना झालेले त्रास आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांच्या आवाजात ‘निर्विचार’ हा नामजप ध्वनीमुद्रित करण्यात आला. त्यानंतर काही साधकांना झालेले त्रास अन् आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती येथे दिल्या आहेत.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्री. गिरिजय प्रभुदेसाई (संगीत विशारद (तबला)) यांना ‘साधनेत येण्यापूर्वी बाहेरील कार्यक्रमांत तबलावादन करणे आणि साधनेत आल्यावर साधना म्हणून तबलावादन करणे’, यांत जाणवलेला भेद !

ही सूत्रे लिहितांना ‘गुरुदेवांमुळेच सर्व होत आहे’, असा विचार मनात येऊन माझा भाव जागृत झाला.

कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘निर्विचार’ हा नामजप ऐकण्याच्या प्रयोगात सहभागी झालेल्या साधकांना झालेले त्रास आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

कु. तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांच्या आवाजात ‘निर्विचार’ हा नामजप ध्वनीमुद्रित करण्यात आला. त्यानंतर रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील १८ साधक अन् संत यांना ७ दिवस प्रतिदिन १० मिनिटे ऐकवण्यात आला. त्या वेळी या प्रयोगात उपस्थित असलेल्या काही साधकांना झालेले त्रास आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती पुढे दिल्या आहेत.

कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘निर्विचार’ हा नामजप ऐकण्याच्या प्रयोगात सहभागी झालेल्या साधकांना झालेले त्रास आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘आकाशात नामजप चालू आहे’, असे वाटले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. ऐश्वर्या रायकर (वय २० वर्षे) यांना कर्नाटक शास्त्रीय संगीताचा सराव करतांना आलेल्या अनुभूती !

२६ ऑगस्ट २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखामध्ये ‘तारस्थायी’, ‘सरळेवरसे’, ‘जंठीवरसे’ हे संगीतातील प्रकार आणि ‘खंड जाती’ हा अलंकाराचा प्रकार, तसेच अभंग आणि भजने गातांना कु. ऐश्वर्या रायकर यांना आलेल्या अनुभूती पाहिल्या. आज या लेखाचा अंतिम भाग पाहूया.