कोलकाता (बंगाल) येथे स्थायिक असलेले मूळचे जर्मनी येथील रुद्रवीणावादक पं. कास्टन विकी (Carsten Wicke) यांची महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्राला सदिच्छा भेट !
‘रुद्रवीणेच्या धीरगंभीर स्वरांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे पं. कास्टन विकी यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्राला सदिच्छा भेट दिली.