प्रेम आणि सद्भावना निर्माण करणारी आपट्याची पाने !

लक्षावधी पानांनी लगडलेला आपट्याचा वृक्ष हा प्रतीकात्मकरित्या हिंदूंचा एक मोठा समूह आहे. हिंदू या वृक्षाप्रमाणे संघटित झाले, तर त्यांच्याकडे कुणीही वक्र दृष्टीने पाहू शकणार नाही.

मूळचे सांगली येथील आणि आता गोवा येथे स्थित झालेले पू. सदाशिव नारायण परांजपे (वय ७९ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

संतपद घोषित केल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने पू. सदाशिव नारायण परांजपे यांची साधनेत कशी वृद्धी होत गेली ?’, हे पहाणार आहोत.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने !

आपला श्वास, म्हणजेच आपले ‘गुरु’ आहेत, जे सदैव आपल्या समवेत असतात.

सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ५ वर्षे) यांचा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याप्रती असलेला भाव !

पू. भार्गवराम म्हणाले, ‘‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मला किती छान सांगितले ! त्या सर्व साधकांना अशाच प्रकारे शिकवतात ना ? त्यामुळे पुष्कळ संत सिद्ध होतील ना !’’

मंगळुरू येथील सनातनचे पहिले बाल संत पू. भार्गवराम प्रभु (वय ५ वर्षे) यांची कु. कुहु पाण्डेय यांना जाणवलेले दैवी गुणवैशिष्ट्ये

पू. भार्गवराम त्यांच्याकडे असलेल्या खेळण्यांचे वर्णन करतांना सर्वांत भक्कम खेळण्याविषयी बोलतांना सांगायचे, ‘‘हे खेळणे भारतात बनवलेले (‘मेड इन इंडिया’) आहे.’’

मूळचे सांगली येथील आणि आता गोवा येथे स्थित झालेले पू. सदाशिव नारायण परांजपे (वय ७९ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

संत झाल्यानंतरही सतत सेवारत रहाणार्‍या पू. सदाशिव नारायण परांजपे यांचा साधनाप्रवास आपण पाहूया.

श्री स्वामी समर्थ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भेटीची इच्छा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, पू. सदाशिव परांजपेआजोबा आणि पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी यांच्या दर्शनाने पूर्ण होणे

‘एकदा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी माझ्या मिरज येथील उपाहारगृहाला भेट दिली. त्याआधी आठ दिवस मला ‘गुरुमाऊलींची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) भेट व्हावी’, असे वाटत होते.

सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची सेवा करण्याची लाभलेली अपूर्व संधी !

स्वप्नात पैंजण घातलेले पुष्कळ मोठे पाऊल दिसणे आणि त्याविषयी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना सांगितल्यावर त्यांनी ‘मी तुझ्या घरी रहायला येणार आहे’, असे सांगणे

सद्गुरु कुवेलकरआजी यांचे आज्ञाचक्र, नाक आणि तोंडवळा यांवर पांढर्‍या रंगाचा पट्टा येण्यामागील अध्यात्मशास्त्र !

‘समष्टी संतांच्या देहातील ठराविक भागांवर दैवी चिन्हे उमटणे किंवा विशिष्ट रंगाची छटा येणे’, यांमागेही ईश्वराचा सूक्ष्म कार्यकारणभाव दडलेला असतो.

कवळे, फोंडा, गोवा येथील सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकर (वय ८८ वर्षे) यांच्यात जाणवलेले पालट !

‘१९.६.२०२२ या दिवसापासून सद्गुरु कुवेलकरआजी यांचे आज्ञाचक्र, नाक आणि तोंडवळा यांवर पांढर्‍या रंगाचा पट्टा आला आहे. ‘तो चैतन्याचा पट्टा आहे’, असे मला वाटते.