सहजता आणि प्रीती या गुणांनी साधकांना आपलेसे करणार्‍या सनातनच्या ६० व्या संत पू. रेखा काणकोणकर (वय ४५ वर्षे) !

‘आश्विन शुक्ल प्रतिपदा (२६.९.२०२२) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमातील सनातनच्या ६० व्या संत पू. रेखा काणकोणकर यांचा ४५ वा वाढदिवस आहे.

रामनाथी आश्रमातील अन्नपूर्णाकक्षात पू. रेखा काणकोणकर यांच्या माध्यमातून साक्षात् अन्नपूर्णामातेच्या कृपाशीर्वादाखाली सर्व साधक वावरत असल्याची प्रचीती येणे 

‘पू. रेखाताईंच्या माध्यमातून अन्नपूर्णामाता सर्वांकडून अविरतपणे कार्य करवून घेण्यासाठी उभी आहे.’ मला पू. रेखाताई यांच्यात अन्नपूर्णादेवीचे अस्तित्व जाणवले.

स्वतःच्या आचरणातून साधकांना घडवणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी आहेत. भाद्रपद अमावास्या (२५.९.२०२२) या दिवशी त्यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने  साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, त्यांच्याविषयी स्फुरलेले काव्य, तसेच श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन येथे देत आहोत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अध्यात्मात कुणालाही मोडता येणार नाही, असा उच्चांक गाठणार आहेत ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘ज्याच्याबद्दल सर्वांना घरच्याप्रमाणे आधार वाटतो अन् जो साधकांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेतीलच नाही, तर अन्य अडचणीही सोडवू शकतो, असा कुणी असेल, याची कुणी कल्पनाही करू शकणार नाही. अशा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ एकमेव आहेत !

सप्तर्षींनी अनेक नाडीपट्टी वाचनांतून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यातील अवतारी देवीतत्त्वाचा वर्णिलेला महिमा !

सध्या पृथ्वीवर ‘सच्चिदानंद परब्रह्म श्रीजयंत’, ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ’ आणि ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ’ हे तीन अवतार असल्याने देवता, ब्रह्मांडातील सर्व नक्षत्रे, पंचमहाभूते, पंचाग्नी, सूर्य, चंद्र आणि ८८ सहस्र ऋषिमुनी या सर्वांची दृष्टी पृथ्वीकडे आहे.’

पू. (कै.) सौ. शालिनी मराठेकाकू यांच्या मृत्यूत्तरकर्मांतर्गत २४.७.२०२२ या दिवशी १ ते ९ या दिवसांच्या केलेल्या विधींचे सूक्ष्म-परीक्षण !

पू. (कै.) सौ. शालिनी मराठेकाकू यांच्या मृत्यूत्तरकर्मांतर्गत २४.७.२०२२ या दिवशी १ ते ९ या दिवसांच्या केलेल्या विधींचे सूक्ष्म-परीक्षण !

हिंदी भक्तीसत्संगाच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि त्यांचे सुपुत्र श्री. सोहम् सिंगबाळ यांना आलेल्या अनुभूती अन् त्यामागील अध्यात्मशास्त्र !

आजच्या लेखात आपण ४.६.२०२१ च्या रात्रीच्या हिंदी भक्तीसत्संगाच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि त्यांचे सुपुत्र श्री. सोहम् सिंगबाळ यांना आलेल्या अनुभूती अन् त्यामागील अध्यात्मशास्त्र जाणून घेऊया.

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि संत यांच्या मार्गदर्शनानुसार आध्यात्मिक वाटचाल करणारे पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर (वय ७७ वर्षे) !

संभाजीनगर येथील सनातनचे ९७ वे संत पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर यांचा साधनाप्रवास…

अन्याय होत असलेल्यांना मनापासून साहाय्य करणारे संभाजीनगर येथील पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर (वय ७७ वर्षे) !

‘आयुष्याच्या उतारवयात ध्यानीमनी नसतांना ‘सनातन संस्थे’सारख्या आध्यात्मिक प्रसार आणि प्रचार करणार्‍या संस्थेशी कधी काळी माझा संबंध येईल’, असे मला वाटले नव्हते. या लेखामध्ये माझा ‘मी काही विशेष केले आहे’, असे सांगण्याचा अभिनिवेश मुळीच नाही.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी मनात अपार श्रद्धा आणि कृतज्ञताभाव असणारे पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी (वय ६४ वर्षे) !

आताच्या या ७ व्या भागात आपण ‘धुळे येथील दंगलीत हिंदूंवर झालेली आक्रमणे आणि पू. कुलकर्णीकाका यांना दंगलीचे अन्वेषण करणार्‍या ‘हिंदूंच्या सत्यशोधन समिती’त सहभागी होता येणे’ हा भाग पहाणार आहोत.