आपत्कालीन भाववृद्धी सत्संग शृंखला साक्षात् महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधकांसाठी साकारलेले श्रद्धाविश्व !

‘भाववृद्धी सत्संग’ ही साधकांसाठी गुरूंची अमूल्य देणगीच आहे; पण त्या अंतर्गत आरंभलेली ‘आपत्कालीन भाववृद्धी सत्संग शृंखला’, म्हणजे साक्षात् महालक्ष्मीच्या म्हणजेच श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या तळमळीमुळे साधकांसाठी साकारलेले एक श्रद्धाविश्वच आहे.

भीषण आपत्काळाचा सामना करण्यासाठी साधनेचे बळ निरंतर वाढवण्याची आवश्यकता !

पू. अण्णांच्या मार्गदर्शनाचा झालेला लाभ आणि साधकांनी त्याविषयी व्यक्त केलेले मनोगत आपण १२.१०.२०२२ या दिवशी पाहिले. आज अंतिम भागात धर्मप्रेमी यांनी व्यक्त केलेले मनोगत येथे पहाणार आहोत.

भीषण आपत्काळाचा सामना करण्यासाठी साधनेचे बळ निरंतर वाढवण्याची आवश्यकता !

पू. रमानंदअण्णांनी साधकांना श्री गुरूंचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व सांगून साधनेची अनिवार्यता साधकांच्या लक्षात आणून दिली. आता आजच्या भागात पू. अण्णांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाचा झालेला लाभ आणि साधक अन् धर्मप्रेमी यांनी व्यक्त केलेले मनोगत पहाणार आहोत.

भीषण आपत्काळाचा सामना करण्यासाठी साधनेचे बळ निरंतर वाढवण्याची आवश्यकता !

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे प्रयत्न करून गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना कशी करायची ? या संदर्भात मार्गदर्शन व्हावे’, या उद्देशाने कर्नाटक राज्याचे सनातनचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांच्या मार्गदर्शनाचे नियोजन करण्यात आले होते. त्या मार्गदर्शनातील काही सूत्रे येथे दिली आहेत.

सोलापूर येथील सनातनच्या ‘कृष्णकुंज’ या सेवाकेंद्रातील चैतन्याचा परिणाम तेथील परिसर, झाडे आणि पक्षी यांच्यावर होत असल्याचे जाणवणे

‘सनातनचे सोलापूर येथील सेवाकेंद्र १० माळ्यांच्या इमारतीत दुसर्‍या माळ्यावर आहे. हे सेवाकेंद्र ४ सदनिकांचे (फ्लॅटचे) आहे. सद्गुरु स्वाती खाडये यांनी या सेवाकेंद्राला ‘कृष्णकुंज’ हे नाव दिले आहे. या सेवाकेंद्राविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.

दुर्ग, छत्तीसगड येथील पू. चत्तरसिंग इंगळेआजोबा यांच्या देहत्यागानंतरचे सनातनचे सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

पू. चत्तरसिंग इंगळेआजोबा यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना आलेल्या अनुभूती, त्यांची लक्षात आलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि त्यामागील शास्त्र .

सनातनचे १८ वे संत पू. चत्तरसिंग इंगळे (वय ९२ वर्षे) यांचा देहत्याग आणि त्यांचा अंत्यसंस्कार यांचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

मूळचे दुर्ग (छत्तीसगड) येथील सनातनचे संत पू. चत्तरसिंग इंगळे यांच्या देहत्यागानंतरचा आज दहावा दिवस आहे, त्या निमित्ताने…

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

खरा ज्ञानी अतिशय नम्र असतो. ज्ञान होणे, म्हणजेच ‘आपण अज्ञानी आहोत’, हे गवसणे. जेव्हा जिवाला कळते, ‘देवाच्या या अथांग ज्ञानसागरातील केवळ एका थेंबाइतकेच ज्ञान तो ग्रहण करू शकला आहे आणि तेही भगवंताच्या कृपेनेच त्याला शक्य झाले आहे’, तेव्हा त्याचा अहं वाढत नाही.’