प्रेम आणि सद्भावना निर्माण करणारी आपट्याची पाने !

दसर्‍याला एकमेकांना आपट्याची पाने देण्याच्या कृतीतील भावार्थ !

पू. अशोक पात्रीकर

१. दोन व्यक्ती एकमेकांना भेटत आहेत. त्यांच्यात प्रेम आणि सद्भावना निर्माण होत आहे. आपट्याच्या पानाच्या दोन भागांवरील शिरा स्पष्ट दिसतात.

२. अशा लक्षावधी पानांनी लगडलेला आपट्याचा वृक्ष हा प्रतीकात्मकरित्या हिंदूंचा एक मोठा समूह आहे. हिंदू या वृक्षाप्रमाणे संघटित झाले, तर त्यांच्याकडे कुणीही वक्र दृष्टीने पाहू शकणार नाही.

– (पू.) श्री. अशोक पात्रीकर, अमरावती (वर्ष २०१९)