शांत, प्रेमळ आणि मायेपासून अलिप्त रहाणारे देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमातील सनातनचे १६ वे (व्यष्टी) संत कै. पू. दत्तात्रेय देशपांडे (वय ८८ वर्षे) !

‘७.५.२०२३ या दिवशी देवद, पनवेल येथील सनातन आश्रमातील सनातनचे १६ वे (व्यष्टी) संत पू. दत्तात्रेय देशपांडे (वय ८८ वर्षे) यांनी देहत्याग केला. त्यांची सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

कै. पू. दत्तात्रेय देशपांडेआजोबा यांच्याविषयी श्री. यज्ञेश सावंत यांना जाणवलेली सूत्रे

पू. देशपांडेआजोबा यांना पाहिल्यावर मला स्वामी समर्थांची आठवण यायची. ‘त्यांच्या रूपामध्ये स्वामी समर्थच आहेत कि काय ?’, असा विचार यायचा.

अत्‍यंत सहनशील, मायेपासून अलिप्‍त आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रती अपार भाव असणारे सनातनचे १६ वे (व्‍यष्‍टी) संत कै. (पू.) दत्तात्रेय देशपांडे (वय ८८ वर्षे) !

‘देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमातील सनातनचे १६ वे (व्‍यष्‍टी) संत पू. दत्तात्रेय देशपांडे (वय ८८ वर्षे) यांनी ७.५.२०२३ या दिवशी देहत्‍याग केला. सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांना पू. आजोबांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

सनातनचे १६ वे (व्यष्टी) संत पू. दत्तात्रेय देशपांडेआजोबा यांची आठवण काढून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्यांच्या मृत्यूत्तर प्रवासातील अडथळे दूर करून त्यांचा प्रवास सुखकर केल्याचे जाणवणे

पू. दत्तात्रेय देशपांडेआजोबा यांच्या देहत्यागानंतरचा आज दहावा दिवस आहे. त्या निमित्ताने …

इतरांचा विचार करणार्‍या आणि कृतज्ञताभावात रहाणार्‍या पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी !

घरातील कामे, बाहेर जाऊन काही करायचे असल्यास किंवा सेवा असल्यास पू. आजी प्रत्येक गोष्टीत उत्साहाने सहभागी होतात.

प्रेमभावाने सगळ्यांशी जवळीक साधणार्‍या सनातनच्या ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९० वर्षे) !

पू. दातेआजींविषयी लिहितांना मला अनेक प्रसंग आणि गोष्टी आठवू लागल्या. त्यांच्या प्रती वाटणार्‍या भावभावना शब्दात मांडण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही; पण मी लिहिण्याचा प्रयत्न करते.

परात्पर गुरु डॉ. आठवले, ‘आपण जिंकलात आणि आपणच साधकांना जिंकवत आहात’, हे चिरंतन सत्य आहे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अपार प्रीती आणि अखंड कृपा यांमुळे साधक पितृयान मार्गात देवयान मार्गाची अनुभूती घेत आहेत ! 

सर्वांचा आत्मा एक असतो, तर एकाचे सुख-दु:ख दुसर्‍याला का होत नाही ?

सर्वांचा आत्मा ईश्वराचाच अंश असतो हे खरे आहे, पण सर्वांचा आत्मा एकच नसतो. आत्मा ईश्वराचा अंश असतो, पण नुसता शुद्ध अंश नसतो. नुसता शुद्ध अंश असेल तर तो शरीरात येईलच कशाला? येणार नाही.

सनातनचे १६ वे संत पू. दत्तात्रेय देशपांडे यांचा देहत्‍याग !

शरणागत आणि कृतज्ञताभाव असणारे, तत्त्वनिष्‍ठ, तसेच भगवंताच्‍या अखंड अनुसंधानात असणारे सनातन संस्‍थेचे १६ वे संत पू. दत्तात्रेय देशपांडे (वय ८८ वर्षे) यांनी ७ मे या दिवशी सकाळी १०.१५ वाजता सनातनच्‍या आश्रमात देहत्‍याग केला.

पू. सत्‍यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) संत होण्‍यापूर्वी त्‍यांच्‍या कुटुंबियांना त्‍यांच्‍याविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

वडील रुग्‍णाईत झाल्‍यावर त्‍यांना केवळ भगवान श्रीकृष्‍ण आणि प.पू. भक्‍तराज महाराज यांचेच स्‍मरण असणे – सुश्री (कु.) आरती तिवारी