भाव, चैतन्य आणि आनंद यांची अनुभूती देणारा सनातनचे १२४ वे संत पू. सत्यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) यांचा संत सन्मान सोहळा !

मूळ संभाजीनगर येथील आणि सध्या फोंडा, गोवा येथे वास्तव्यास असलेले सनातनचे साधक श्री. सत्यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) हे २३ एप्रिल २०२३ या दिवशी १२४ व्या संतपदी (व्यष्टी संत) विराजमान झाले. त्यांच्या रूपाने सनातनच्या संतांच्या मांदियाळीत १२४ वे संतरत्न विराजमान झाले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी … Read more

सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम भरत प्रभु (वय ६ वर्षे) यांच्‍या नावातील चैतन्‍याची आलेली प्रचीती !

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ‘पू. भार्गवराम’ असे त्‍यांचे नामकरण केले. त्‍यांनी ठेवलेल्‍या नावातील चैतन्‍याविषयी लक्षात आलेली सूत्रे येथे दिली आहेत.

सनातनच्या पहिल्या संत प.पू. फडकेआजी यांच्या छायाचित्राकडे पाहून आनंदाची अनुभूती घेणार्‍या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती प्रभावती गजानन शिंदे (वय ८७ वर्षे) !

‘मला २ – ३ वेळा सनातनच्या पहिल्या संत प.पू. विमल फडकेआजी यांची खोली पहाण्याची संधी मिळाली. मी खोलीतील प.पू. फडकेआजींच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर ‘त्या माझ्याकडे पहात असून माझ्याशी बोलत आहेत’, असे मला वाटते.

मूळ संभाजीनगर येथील आणि आता गोव्‍यात वास्‍तव्‍यास असलेले श्री. सत्‍यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) सनातनच्‍या १२४ व्‍या संतपदी विराजमान !

मूळ संभाजीनगर येथील आणि सध्‍या फोंडा, गोवा येथे वास्‍तव्‍यास असलेले सनातनचे साधक श्री. सत्‍यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) हे २३ एप्रिल २०२३ या दिवशी व्‍यष्‍टी संतपदी विराजमान झाले. त्‍यांच्‍या रूपाने सनातनच्‍या संतांच्‍या मांदियाळीत १२४ वे संतरत्न विराजमान झाले.

सौ. सुफला सदाशिव परब (वय ७२ वर्षे) देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला आल्यावर गुरुकृपेने त्यांच्यात झालेले पालट !

सौ. सुफला सदाशिव परब (पू. सदाशिव (भाऊ) परब यांच्या पत्नी) देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला आल्यावर गुरुकृपेने आश्रमातील चैतन्यामुळे त्यांच्यात पालट झाले. त्यांना जाणवलेले पालट त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत.

सनातनचे पहिले बालक संत पू. भार्गवराम प्रभु (वय ५ वर्षे) यांना झालेले आध्‍यात्मिक त्रास आणि त्‍या कालावधीत त्‍यांच्‍या आईला जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये

३.१०.२०२१ या दिवशी रात्री ३ वाजल्‍यापासून सनातनचे पहिले बालक संत पू. भार्गवराम प्रभु यांची प्रकृती अकस्‍मात् बिघडली.त्‍या वेळी त्‍यांना झालेले त्रास पुढे दिले आहेत.

Nandkishor Ved

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. (कै.) डॉ. नंदकिशोर वेद यांना त्यांच्या आजारपणात साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

२०.४.२०२३, म्हणजे चैत्र अमावास्या या दिवशी अयोध्या (उत्तरप्रदेश) येथील सनातनचे १०७ वे समष्टी संत पू. (कै.) डॉ. नंदकिशोर वेद यांची द्वितीय पुण्यतिथी झाली. रुग्णाईत असतांना त्यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.

प्रेमभाव, शिकण्याची वृत्ती आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या जोधपूर येथील सनातनच्या ६३ व्या संत पू. (श्रीमती) सुशीला मोदी (वय ७२ वर्षे) !

सप्टेंबर २०२२ मध्ये सनातनच्या ६३ व्या संत पू. सुशीला मोदी देहली येथील सनातनच्या सेवाकेंद्रात रहायला आल्या होत्या. पू. मोदीभाभींच्या कृपेने मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे मी त्यांच्या चरणी अर्पण करते.