‘सनातन प्रभात’ हे सिद्धांताने चालणारे वृत्तपत्र ! – भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

‘सनातन प्रभात’ हे न्यायाने, धर्माने आणि सिद्धांतावर चालणारे वृत्तपत्र आहे. धर्माच्या प्रचारासाठी वृत्तपत्र चालवणे, हेच जिकरीचे काम आहे.

‘सनातन प्रभात’मधील लिखाण म्‍हणजे आम्‍ही धर्मगुरूंचा आदेशच समजतो ! – अधिवक्‍ता दत्तात्रय सणस

वर्ष १९९८ पासून ‘सनातन प्रभात’ची वाटचाल चालू आहे. आज ‘साप्‍ताहिक सनातन प्रभात’ला २५ वर्षे पूर्ण होत असून आपण रौप्‍य महोत्‍सवी वर्ष साजरे करत आहोत.

२५ वर्षे सुविद्य आणि सुसंस्कृत समाज घडवण्याचे कार्य दमदारपणे करणारे ‘सनातन प्रभात’ ! – दुर्गेश परुळकर, प्रसिद्ध व्याख्याते, मुंबई.

राजकीय दृष्टी देणारे, सांस्कृतिक आणि धार्मिक मार्गदर्शन करण्याचे व्रत ‘सनातन प्रभात’ने घेतले आहे. प्रभात’ हिंदु समाजाला आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्याची जाणीव करून देते.

भारताला ‘हिंदु राष्ट्र’ करण्यासाठी ईश्वरी आशीर्वादाने ‘सनातन प्रभात’ तीव्रगतीने मार्गक्रमण करत आहे ! – ईश्वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

‘सनातन प्रभात’ केवळ वृत्तपत्र नाही आहे, तर परात्पर गुरु डॉ. आठवले आणि अन्य संत यांच्या विचारांनी समाजाला जागृत करणारे एक मार्गदर्शक आहे. मागील २५ वर्षे ‘सनातन प्रभात’ ही भूमिका निस्वार्थीपणे पार पाडत आहे.

धर्माचे रक्षण, त्याची स्थापना आणि दुष्प्रवृत्तींचा विनाश यांसाठीच ‘सनातन प्रभात’चा जन्म ! – शंकर पांडे, पुसद, यवतमाळ.

गेल्या २५ वर्षांपासून ‘सनातन प्रभात’ हेच असे एक साप्ताहिक आणि दैनिक आहे, जे हिंदूंची बाजू अतिशय समर्थपणे आणि निर्भीडपणे घेत आहे.

‘सनातन प्रभात’ लोकांमध्ये देशभक्ती निर्माण करण्याचे कार्य करते ! – ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ लोकांच्या दृष्टीने प्राधान्याचे विषय हाताळते. त्या माध्यमातून ते लोकांचे उद्बोधन करण्याचे काम करत असते.

एका संतांना ‘सनातन प्रभात’च्या ‘ई-पेपर’ची जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

साधकांना साधना करतांना आलेल्या भावानुभूती ‘ई-पेपर’मध्ये प्रकाशित केलेल्या असतात. या अनुभूती वाचून साधक आणि वाचक यांचीही भावजागृती होते.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत सुराज्य क्रांती विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १४ ऑगस्ट या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत सुराज्य क्रांती विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : १५.८.२०२३
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १४ ऑगस्ट या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

राखीपौर्णिमेला बहिणीला चिरंतन ज्ञानामृत असलेले सनातनचे ग्रंथ देऊन, तसेच राष्ट्र-धर्म यांच्याप्रती अभिमान वाढवणार्‍या ‘सनातन प्रभात’चे वाचक बनवून अनोखी ओवाळणी द्या !

राखीपौर्णिमेनिमित्त सर्वत्रच्या हिंदु बांधवांना आवाहन !