रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय
धर्मप्रेमींनी सनातनचा रामनाथी आश्रम पाहून दिलेले अभिप्राय येथे दिले आहेत.
धर्मप्रेमींनी सनातनचा रामनाथी आश्रम पाहून दिलेले अभिप्राय येथे दिले आहेत.
११.६.२०२२ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात धर्मध्वजाचे पूजन केले. त्यानंतर तेथे उपस्थित असणार्या सनातनच्या संतांनी धर्मध्वजाला फुले वाहून नमन केले.
सकारात्मक आभा आणि स्थूल डोळ्यांना न दिसणारे दैवी ऊर्जेचे अस्तित्व असलेला रामनाथी आश्रम !
‘आश्रम पाहून मला अतिशय आनंद झाला. ‘माझ्या मनातील अनेक संदेह दूर कसे झाले ?’, हे मला कळलेच नाही. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे दैवी व्यक्तीमत्त्व आहे’, हे मी अनुभवले.’
हा आश्रम म्हणजे भारतीय सनातन संस्कृतीचे साक्षात् प्रतिबिंब आहे.’ – श्री. परमात्माजी महाराज (श्री परमात्मा महासंस्थानम्), धारवाड, कर्नाटक
‘आश्रम पुष्कळ चांगला आहे. येथे प्रत्येक पावलाला सूक्ष्म स्पंदनांचा अनुभव घेता येतो.
श्री. श्रीरंग कुलकर्णी हे सनातन संस्थेच्या साधिका आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे यांचे धाकटे बंधू असून ते जन्मतःच विकलांग आहेत. अधिवक्ता योगेश जलतारे यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
‘आश्रम पाहून माझ्या मनाला पुष्कळ आनंद झाला. ‘येथे पुनःपुन्हा यावे’, असे मला वाटले. येथे मला चैतन्य मिळाले. आश्रमाविषयी सांगण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत.’…
डिसेंबर २०२१ मध्ये मला परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे एक मास रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात, म्हणजे भूवैकुंठात रहायला मिळाले. त्या वेळी ‘मला शिकायला मिळालेली सूत्रे गुरुचरणी कृतज्ञतेच्या भावाने अर्पण करता येऊदे’, अशी माझी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना आहे.
‘आश्रम पहाणे, हा माझ्यासाठी एक सुंदर अनुभव होता. सध्याच्या स्थितीत सनातन धर्मप्रसाराचे कार्य अपरिहार्य आहे. ते कार्य वृद्धींगत करण्याचे महान कार्य आश्रमात चालू आहे. मला येथे येऊन धन्य वाटले.’…..