पू. (सौ.) अश्विनीताई, कृतज्ञतेला शब्द नसे, निःशब्द कृतज्ञता !
पू. (सौ.) अश्विनीताई, आपल्या वात्सल्यभावामुळे आनंद द्विगुणीत होतो ।
हे भगवंता, पू. अश्विनीताईच्या रूपात तू आमच्या जवळ असतोस ॥
पू. (सौ.) अश्विनीताई, आपल्या वात्सल्यभावामुळे आनंद द्विगुणीत होतो ।
हे भगवंता, पू. अश्विनीताईच्या रूपात तू आमच्या जवळ असतोस ॥
ही सर्व औषधे नैसर्गिक स्वरूपामध्ये असून त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. या पद्धतीमुळे व्यक्तीमत्त्वामध्ये पालट घडून येतात. या पद्धतीमध्ये व्यक्तीमत्त्वानुसार औषध दिले जाते.
आज कार्तिक कृष्ण पक्ष एकादशी (११.१२.२०२०) या दिवशी पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत . . .
पू. अश्विनीताई देवद आश्रमातील साधकांच्या ‘माऊली’ शोभती ।
उद्या कार्तिक कृष्ण पक्ष एकादशीला पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
‘देवद आश्रमातील साधकांची साधना आणि सेवा या दृष्टीने घडी बसवण्यासाठी पू. (सौ.) अश्विनी पवार सतत तळमळीने प्रयत्न करतात.
येथील सनातनच्या आश्रमात रहाणारी, उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली आणि आध्यात्मिकदृष्ट्या प्रगल्भ असणारी चि. ऋग्वेदी अतुल गोडसे (वय ५ वर्षे) हिने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे ५ डिसेंबर म्हणजे कार्तिक कृष्ण पक्ष पंचमी या दिवशी फलकाद्वारे घोषित करण्यात आले.
सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी आम्हाला ‘स्वतःवर आवरण किती प्रमाणात आहे ?’, हे शोधण्याची पद्धत शिकवली. तसे केल्यावर ‘आपल्यावर किती आवरण असते ?’, ते समजले. त्या वेळी माझी प्रत्येक कृती भावपूर्ण होत होती.
श्री सद्गुरूंची छबी सदैव मी पहातो । अश्रूंची फुले मी नित्य वहातो ॥
सद्गुरुचरणी नित्य वास असावा । त्यांचेच पदी मोक्ष मिळावा ॥
आज देवद आश्रमात सेवा करणारे चि. सागर गरुड आणि चि.सौ.कां. पूजा जठार यांचा शुभविवाह आहे. त्यानिमित्ताने साधकांना आणि संतांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये …