पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्या आजारपणात नामजपादी उपाय करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन आणि साधकांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन आणि साधकांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
‘फाल्गुन कृष्ण सप्तमी (१.४.२०२४) या दिवशी माझा वाढदिवस झाला. त्या दिवशी मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
देव जेव्हा पृथ्वीवर जन्म घेतो, तेव्हा देवालाही सर्व भोग भोगावे लागतात. आपण तर मनुष्य आहोत. आपण सर्व भोग भोगायलाच पाहिजेत.
‘आपण साधनेतून बाहेर पडूया. आपल्याला त्रास होत आहेत. आपण काही करू शकणार नाही’, असे तुमच्या मनात कधी आले नसावे’, असे मला वाटते.
‘व्हिडिओ एडिटिंग’च्या क्षेत्रातील जाणकारांना सेवेची संधी !
‘परम दयाळू विष्णुस्वरूप गुरुमाऊली, महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चरणी भावपूर्ण साष्टांग दंडवत करूया.
‘साधकाने साधनेमध्ये पुढच्या पुढच्या टप्प्यांकडे जाणे आवश्यक असते’, असे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेले आहे. याच अनुषंगाने रामनाथी आश्रमातील श्री. प्रशांत कोयंडे यांनी साधनेच्या मूलभूत तत्त्वांना अनुसरून केलेले प्रयत्न याविषयीची सूत्रे १ जानेवारी २०२५ या दिवशी पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहूया.
‘माझी निराशात्मक आणि हतबल स्थिती असतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे माझ्यावर पूर्ण लक्ष होते’, याचा अनुभव मी घेतला.
स्वयंसूचनासत्रे करण्यासाठी मी स्वयंपाक घराच्या मागे असलेल्या मार्गिकेत बसायचे. ती जागा सोडून अन्यत्र बसल्यास तेथे सत्रे व्यवस्थित न होणे, सत्र करतांना मन एकाग्र न होणे इत्यादी त्रास व्हायचे.
माझ्या कपड्यांवर रक्ताचे डाग पडत असत. माझ्या चपलांना छिद्रे पडायची. माझ्याकडे गुरुदेवांचे एक छायाचित्र होते, त्यावरही डाग पडले होते. मला वाईट शक्ती दिसायच्या. मी त्यांची चित्रे काढत असे.