सद्गुरु स्वाती खाडये यांनी सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) मनीषा महेश पाठक (वय ४२ वर्षे) यांची मुलाखत घेऊन त्यांच्या साधनाप्रवासाचे उलगडलेले विविध पैलू !
‘आपण साधनेतून बाहेर पडूया. आपल्याला त्रास होत आहेत. आपण काही करू शकणार नाही’, असे तुमच्या मनात कधी आले नसावे’, असे मला वाटते.