मनीषाताई जाणीव करून देतसे आम्हाला ध्येयाची ।
आमच्यामध्ये तळमळ निर्माण होऊ दे पालटण्याची ।
हीच प्रार्थना आहे गुरुचरणांसी आमची ॥
आमच्यामध्ये तळमळ निर्माण होऊ दे पालटण्याची ।
हीच प्रार्थना आहे गुरुचरणांसी आमची ॥
‘नागदेवता माझ्या डोक्यावर फणा धरून रक्षणासाठी उभी आहे.’ मला कधी कधी शेषशायी श्रीविष्णूचे दर्शन श्री लक्ष्मीसहित होते. तेव्हा मी श्री लक्ष्मीमातेला ‘माते, तुझे हात चेपून देऊ का ? युगानुयुगे तू सेवेत आहेस. तू अव्याहतपणे सेवा करतेस’, असे विचारतो.
माझा सतत नामजप चालू असतो. मला घरात एकटे वाटत नाही. घरात प.पू. बाबांचे (प.पू. भक्तराज महाराज यांचे) अस्तित्व जाणवते. ते मला सूक्ष्मातून म्हणतात, ‘तू एकटी नाहीस. मी तुझ्या समवेत आहे.
परि ते संन्यासे फेकूं पाहे दूर । तोचि पुन्हा संन्यासाचा भार ।
आपुल्याची ठायी आहे योगसुख (ते तू दिलेस देवा) ॥
२९ नोव्हेंबर या दिवशी आपण वैकुंठचतुर्दशीचे पौराणिक महत्त्व आणि श्रीविष्णूचे, म्हणजेच विष्णुस्वरूप गुरुदेवांचे सेवक हीच साधकांची खरी ओळख हा भाग पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया !
२८ नोव्हेंबर या दिवशी या लेखाच्या पहिल्या भागात चि. ईश्वरीवर सुसंस्कार व्हावेत यासाठी तिच्या आईने केलेले काही प्रयत्न पाहिले. आज लेखाचा उर्वरित भाग पाहूया . . .
‘एकदा व्यष्टी साधनेच्या आढाव्यात पू. पात्रीकरकाकांनी विचारले, ‘‘गुरुस्मरण होते का ?’’ तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘सर्व देवतांचे संस्कृत भाषेत ध्यानाचे श्लोक असतात, तसेच गुरुदेवांचेही असायला हवेत.’ त्यानंतर देवानेच मला पुढील श्लोक सुचवले. भाग २.
श्री सद्गुरूंची छबी सदैव मी पहातो । अश्रूंची फुले मी नित्य वहातो ॥
सद्गुरुचरणी नित्य वास असावा । त्यांचेच पदी मोक्ष मिळावा ॥
‘खरे सुख केवळ साधनेनेच मिळते, भ्रष्टाचाराने मिळवलेल्या पैशांनी नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘विष्णुभक्ती करण्यासाठी आपल्या सर्वांना मिळालेली अमूल्य संधी म्हणजे ‘वैकुंठचतुर्दशी !’ वैकुंठचतुर्दशी या दिवसाचे महत्त्व असे आहे की, या दिवशी सर्व भक्तांसाठी वैकुंठाचे द्वार खुले असते. जो भक्त या दिवशी थोडीशीही विष्णुभक्ती करतो, त्याच्यासाठी वैकुंठधामात स्थान मिळणे सुनिश्चित आहे.