साधनेइतकेच त्या संदर्भातील ज्ञानालाही महत्त्व आहे !
कोणत्याही योगमार्गानुसार साधना करायची असल्यास ‘ती साधना कशी करायची ?’, याचे ज्ञान त्या साधकाला असेल, तरच तो योग्य प्रकारे साधना करू शकतो.
कोणत्याही योगमार्गानुसार साधना करायची असल्यास ‘ती साधना कशी करायची ?’, याचे ज्ञान त्या साधकाला असेल, तरच तो योग्य प्रकारे साधना करू शकतो.
शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात, असे विधान आहे. त्यांना ‘यामपूजा’ म्हणतात.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संगीताविषयी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर प्रत्येकालाच आनंद मिळावा, यासाठी केवढा विचार करतात ! ‘इतरांना आनंद वाटेल, अशा कृती आपल्याकडूनही होतात ना ?’, याचा साधकांनीही अंतर्मुख होऊन विचार करावा.’
सनातन प्रभात’मध्ये सनातनची दैवी बालके, बालसंत आणि संत यांची छायाचित्रे प्रसिद्ध होतात. त्यांच्याकडे पाहून साधकांना काही अनुभूती आल्यास त्यांनी तो अंक स्वतःकडे संग्रही ठेवावा. साधकांनी अनुभूती आलेल्या त्या छायाचित्राकडे बघून नामजप करावा.
‘बरेच साधक साधनेचे प्रयत्न उत्साहाने आरंभ करतात; पण वेगवेगळ्या कारणांमुळे ते प्रयत्न खंडित झाल्यास त्यांचा उत्साह मावळून ते प्रयत्न करणेच सोडून देतात. याचे मुख्य कारण म्हणजे, त्यांच्यात ‘साधनेचे प्रयत्न चिकाटीने करणे’, ही वृत्तीच निर्माण झालेली नसते. ही वृत्ती निर्माण होण्यासाठी प्रयत्नांत थोडेतरी सातत्य असावे लागते. यासाठी पुढील कृती उपयुक्त ठरू शकतात.
एकदा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले होते, ‘‘पुढे सनातनचे ग्रंथच प्रसाराचे कार्य करणार आहेत.’’ ते आता सत्य होत आहे. सर्वत्रच्या ग्रंथ अभियानामुळे होत असलेले प्रचंड मोठे कार्य पाहिल्यास गुरुदेवांचे त्रिकालदर्शीत्व लक्षात येते.’
परात्पर गुरु डॉक्टरांनी तिच्याविषयी काढलेल्या उद्गारानंतर जवळजवळ १६ वर्षांनी तिच्यात साधनेविषयी अंतर्मुखता येऊ लागली असून तिची आध्यात्मिक उन्नती होत आहे.
गुरुकार्य सांभाळण्यासह गुरुकार्यात सहभागी असणार्या साधकांना साधनेच्या दृष्टीने घडवणे’, हे गुरुकार्याचे खरे दायित्व आहे !