सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी संत आणि मान्यवर यांना वाटणारी प्रीती !

सनातनच्या रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वास्तव्य आहे. सर्वांनी तेथे एकदा अवश्य जावे ! तेथे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ठायी ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांचे साक्षात दर्शन घडते !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यापुढील लिखाणात भक्तीयोगाला प्राधान्य देणार असण्याचे कारण

आता लक्षात आले की, भक्तीयोगानुसार लेख लिहिले, तर वाचकांना विषय समजणे सोपे जाईल आणि विविध अडचणींवरील उपायही त्यांना समजतील.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची अमृतवचने !   

सेवेत असतांना आपल्या समोर घडत असलेला प्रसंग किंवा दृश्य यांच्याशी एकरूप होणे आणि त्यात ‘जलद गतीने मिसळून जाणे’, ही साधनाच आहे.

साधकांनो, सनातनच्या कार्यात योगदान देणारे जिज्ञासू आणि हितचिंतक यांना साधनेतील आनंद अनुभवता येण्यासाठी त्यांना साधनेची पुढील दिशा द्या !

साधकांनो, ‘सनातनशी जोडलेले वाचक, हितचिंतक आणि जिज्ञासू यांना साधनेची योग्य दिशा देऊन समष्टी साधना करा आणि समाजऋणातून मुक्त व्हा !’

साधकांनो, व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेटसवर सुखलालसा निर्माण करणारी छायाचित्रे ठेवू नका !

इतरांना सुखोपभोगांत रममाण होण्यास उद्युक्त करणार्‍या कृती करून त्यांना साधनेपासून दूर नेणेे, हे पापच नव्हे का ? व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेटसवर इतरांना साधनेसाठी उद्युक्त करणारी अथवा राष्ट्र अन् धर्म यांविषयी जागृती करणारी छायाचित्रे किंवा संदेश ठेवू शकतो.

साधना करण्यासाठी अध्यात्माची माहिती असणे आवश्यक !

‘अध्यात्म’ आणि ‘साधना’ या एका नाण्याच्या दोन बाजू असल्याप्रमाणे आहेत. अध्यात्म योग्य प्रकारे कळले, तर साधना चांगली करता येते आणि साधना चांगली झाल्यावर पुढील अध्यात्म कळते.

श्रीगुरूंना अपेक्षित असलेले रामराज्‍य अंतर्बाह्य अवतरावे, यासाठी साधनेचे प्रयत्न झोकून देऊन करण्‍याचा शुभसंकल्‍प करा !

‘यंदा २२ मार्च या दिवशी गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा, म्‍हणजे सृष्‍टीचा निर्मितीदिन ! या नववर्षारंभ दिनाच्‍या निमित्ताने श्रीरामस्‍वरूप सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या चरणी शरण जाऊन साधनेचे प्रयत्न वृद्धींगत करण्‍याचा शुभसंकल्‍प करूया !’

गुरूंचे महत्त्व

गुरुदेव आणि गोविंद (ईश्वर) हे दोघे आपल्यासमोर उभे राहिल्यावर प्रथम कुणाचे चरण धरावे ? तर गुरुदेवांचेच चरण धरावे, म्हणजे त्यांना प्रथम वंदन करावे; कारण गुरुदेवांच्या कृपेने गोविंद (ईश्वर) दर्शन देतो.

‘हितचिंतक आणि अर्पणदाते यांनी साधना करून आध्यात्मिक प्रगती करावी’, या शुद्ध हेतूने धर्मकार्य करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

समाजातील काही संप्रदायांचा कल ‘साधना करणे किंवा आध्यात्मिक प्रगती साध्य करणे’, हा नसून ‘अधिकाधिक पैसे कमवणे’, हा आहे. परात्पर गुरु डॉक्टर निःस्वार्थ हेतूने आणि निरपेक्ष प्रेमाने समाजाच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहेत. असे गुरु कलियुगात मिळणे दुर्लभ आहे.

सद्गुरु स्वाती खाडये यांनी साधकांकडून करून घेतलेले भावजागृतीचे प्रयोग !

साक्षात् मारुतिराया आपल्या समोर विराट रूपात उभा आहे. ‘मारुतिराया, तुझ्यासारखी दास्यभक्ती आमच्यात निर्माण होऊ दे’, असे आपण त्याला आळवत आहोत.