सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांच्यात आणि त्या वास्तव्याला असलेल्या पुणे येथील सेवाकेंद्रातील खोलीत जाणवलेले दैवी पालट !

सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये निवासाला असलेल्या खोलीतील खिडक्यांच्या काचा पुष्कळ पारदर्शक झाल्या आहेत आणि खिडक्यांच्या काचांवर पडणारे प्रतिबिंबही पुष्कळ स्पष्ट दिसते.

साधकांना आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करणार्‍या आणि साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीचा ध्यास असणार्‍या सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांच्याविषयी सोलापूर येथील साधकांना जाणवलेली सूत्रे

‘आम्हाला साधनेची दिशा आणि सेवेची प्रेरणा मिळावी अन् आमच्याकडून भावजागृतीचे प्रयत्न व्हावेत’, यासाठी सद्गुरु स्वातीताई इतक्या आर्ततेने प्रयत्न करतात की, त्यामुळे पुष्कळ साधकांचा भाव जागृत होऊन त्यांना अनुभूती येतात.

आईप्रमाणे संपूर्ण कुटुंबाला आधार देणार्‍या आणि कुटुंबियांना साधनेत ठेवणार्‍या सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये !

सद्गुरु स्वातीताई अगदी घरातील सदस्याप्रमाणे आमच्या समवेत असतात. प्रत्येक गोष्टीत इतरांचे कौतुक करणे, इतरांना उत्साही ठेवणे हे ताईंकडून शिकायला मिळाले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीकृष्णभक्तीत रमणार्‍या पू. (कु.) दीपाली मतकर यांना समष्टी रूपात श्रीकृष्ण पहायला शिकवत असतांना पू. (कु.) दीपाली यांच्या मनाची झालेली जडणघडण आणि त्यांनी अनुभवलेला कृष्णानंद !

प्रत्येक साधकाशी बोलतांना ‘सेवेचे आणखी चांगले प्रयत्न कसे करूया ?’, यासाठी दिशा मिळू लागली. ‘साधकांना आनंद मिळेल, असे काय करूया ?’, हाच ध्यास लागल्याने आता मनात अन्य कोणतेच विचार रहात नाहीत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीकृष्णभक्तीत रमणार्‍या पू. (कु.) दीपाली मतकर यांना समष्टी रूपात श्रीकृष्ण पहायला शिकवत असतांना पू. (कु.) दीपाली यांच्या मनाची झालेली जडणघडण आणि त्यांनी अनुभवलेला कृष्णानंद !

देव आपल्या कामात कधी काही चुकत नाही. तो स्वीकारेपर्यंत चूक लक्षात आणून देत रहातो. आपण आपल्या सेवेत कधी चुकायला नको.

पू. (कु.) दीपाली मतकर यांनी स्वतःचा संतसन्मान सोहळा होण्यापूर्वी आणि संतसन्मान सोहळ्याच्या वेळी अनुभवलेली भावस्थिती !

सोहळ्याचे नियोजन करतांना पू. (कु.) दीपाली यांनी काय अनुभवले आणि त्यांची भावस्थिती’ यांविषयी पुढे त्यांच्याच शब्दांत दिले आहे.

साधकांनो, ‘मला देव पाहिजे’, एवढी एकच परीक्षा उत्तीर्ण करण्याचा विचार करा !

‘मला जमणार नाही’, असा विचार केल्यास नकारात्मकता येते; पण ‘मी देवाच्या साहाय्याविना काहीही करू शकत नाही’, असा विचार केल्यास आपला अहं न्यून होतो आणि आपल्याला सतत कृतज्ञताभावात रहाता येते.’

तळमळीने धर्मप्रसाराची सेवा करणारे आणि संतांप्रती भाव असणारे हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात समन्वयक श्री. मनोज खाडये (वय ५४ वर्षे) !

श्री. मनोज खाडये १५.२.२०२२ या दिवशी वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या पत्नीला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. देवकी जयदीप जठार !

माघ शुक्ल पक्ष चतुर्दशीला चि. देवकी जयदीप जठार (वय ३ वर्षे) हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई आणि पू. (कु.) दीपाली मतकर यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

ज्ञानशक्ती प्रसार अभियानाला आसाम आणि महाराष्ट्र येथे समाजातून लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद अन् केलेला वैशिष्ट्यपूर्ण प्रसार !

परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी संकलित केलेली ही अनमोल ग्रंथसंपदा समाजापर्यंत पोचवण्यासाठी हे राष्ट्रव्यापी ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ !