श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यातील सूक्ष्मातील वैशिष्ट्यांची तुलनात्मक सारणी
‘साधकांनो, श्री गुरूंनी एखादी सेवा दिल्यावर ‘ती पूर्ण करण्याचे सामर्थ्यही त्यांनी प्रदान केले आहे’, या निष्ठेने सेवेचा स्वीकार करा ! या निष्ठेमुळेच श्री गुरूंचे तत्त्व कार्यरत होऊन परिपूर्ण सेवा घडेल आणि त्यातून साधकांचा उद्धार होऊ लागेल !’