(म्हणे) ‘भारताने रशियाकडून संरक्षण उपकरणांची खरेदी अल्प करावी !’
भारताने काय करावे आणि काय करू नये, हे अमेरिकेने सांगू नये, असे भारताने अमेरिकेला ठणकावले पाहिजे !
भारताने काय करावे आणि काय करू नये, हे अमेरिकेने सांगू नये, असे भारताने अमेरिकेला ठणकावले पाहिजे !
अमेरिकेने नुकत्याच एका ‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्राची गुप्तपणे चाचणी केल्याचे वृत्त सी.एन्.एन्. या वृत्तवाहिनीच्या हवाल्याने रशियन सरकारचे मुखपत्र ‘रशिया टुडे’ने दिले आहे. ‘रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध चालू असून यामुळे अमेरिका आणि रशिया यांच्यातील संबंध ताणले आहेत.
पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेची ‘अवज्ञा’ केल्याने त्यांना त्याची किंमत मोजावी लागली, असा दावा रशियाने केला आहे. दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याने ‘खान यांचे सरकार उलथवण्यामागे विदेशी शक्तींचा (अमेरिकेचा) हात असल्या’चा खान यांचा दावा फेटाळून लावला.
ज्याप्रकारे गेल्या शतकाच्या मध्यामध्ये ब्रिटनच्या पाऊंडवरील जगाचा विश्वास अल्प होऊन त्याची जागा अमेरिकी डॉलरने घेतली, त्याप्रकारे आता अमेरिकी डॉलरची स्थिती होण्याची चिन्हे आहेत.
अनेक दशके अमेरिकी डॉलर हे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये सर्वांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आले होते; परंतु यापुढे त्याला उतरती कळा लागेल.
युरोपीय देश रशियाचे कच्चे तेल आणि गॅस यांवर अवलंबून असल्याने रशियाची ही घोषणा महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
कोणत्याही देशाचे अन्य देशांची असलेले संबंध बिघडवण्याचा अधिकार अमेरिकाला कुणीही दिलेले नाही, हेही त्याने कामयच लक्षात ठेवायला हवे !
भारताने रशियाशीही मैत्री कायम ठेवल्याने अमेरिकेला मिरच्या झोंबल्या आहेत. त्यातून अमेरिका अशी विधाने करून भारताला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे, हे वेगळे सांगायला नको !
रशियाने युक्रेनचा दावा फेटाळला असला, तरी युक्रेनला कोणताही धोका पत्करायचा नाही.
जो बायडेन यांनी युक्रेनच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांची पोलंडमध्ये भेट घेतली. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर युक्रेनच्या उच्चपदस्थांशी बायडेन यांनी प्रथमच थेट चर्चा केली.