रशिया आमच्यावर कधीही अणूबाँब टाकू शकतो ! – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांचा दावा

जगाला रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याद्वारे अणूबाँबचा वापर करण्याच्या शक्यतेवरून सिद्ध राहिले पाहिजे, तसेच पुतिन रासायनिक शस्त्रांचाही वापर करू शकतात.

रशियावरील निर्बंधांना पाठिंबा दिल्यास ते सर्बियाच्या तत्त्वांच्या विरोधात असेल !

छोट्यासा सर्बिया राष्ट्रहितासाठी अशी भूमिका घेतो, यातून शिकण्यासारखे आहे !

रशियन अर्थव्यवस्था कठीण काळातून जाणार ! – रशियाची सेंट्रल बँक

रशियाकडे पुरेसे राखीव चलन जरी असले, तरी त्यातील साधारण अर्धा भाग हा आर्थिक निर्बंधांमुळे गोठला गेला आहे.

शस्त्रे पाठवण्यास जितका उशीर कराल, तितक्या अधिक प्रमाणात नागरिक ठार होतील !

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांची नाटो देशांवर संताप !

जर युक्रेनने रशियाची युद्धनौका बुडवली असेल, तर ‘तिसर्‍या महायुद्धाला प्रारंभ’ झाला !

दुसरीकडे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की, मोस्क्वा युद्धनौका युक्रेनच्या आक्रमणात उद्ध्वस्त झालेली नाही, तर तांत्रिक बिघाडामुळे या युद्धनौकेवर आगीचा भडका उडाला आणि या युद्धनौकेला जलसमाधी मिळाली.’

रशियाच्या आक्रमणाच्या ५० दिवसांनंतरही आपण टिकून आहोत ! – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की

रशियाने आपल्याला केवळ ५ दिवस दिलेले असतांनाही आपण ५० दिवसांनंतरही टिकून आहोत. यासाठी तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे, – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की

रशिया युक्रेनवर अणूबाँब टाकण्याची शक्यता !

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला ५० हून अधिक दिवस उलटले, तरी रशियाला युक्रेनवर विजय मिळवता आलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर रशिया युक्रेनवर अणूबाँब टाकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अमेरिकेत ‘जय’शंकर ! 

‘आम्ही जगाला हवे तसे आमच्या तालावर नाचवणार’, अशी जागतिक राजकारणात अमेरिकेची मानसिकता दिसून येते. ‘या धोरणापुढे भारतानेही मान तुकवावी’, असे अमेरिकेला वाटते. भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेत जाऊन अमेरिकेलाच सुनावले, ही पुष्कळ मोठी गोष्ट आहे. त्यामुळे परराष्ट्रमंत्री जयशंकर कौतुकास पात्र आहेत.

युक्रेनला साहाय्य केल्यास तुम्हाला नष्ट करू !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी ‘नाटो’च्या (‘नॉर्थ अ‍ॅटलांटिक ट्रिटी असोसिएशन’च्या) सदस्य देशांना सुनावले, ‘जर तुम्ही युक्रेनला साहाय्य केले, तर आम्ही तुम्हाला नष्ट करू ! तुमची वाहने आणि शस्त्रास्त्रे यांना नष्ट केले जाईल.’

नौदलातील १ सहस्र युक्रेनी सैनिकांनी केले आत्मसमर्पण ! – रशियाचा दावा

युक्रेनच्या मरियुपोल या समुद्रकिनारी वसलेल्या शहरावर गेल्या अनेक दिवसांपासून रशिया आक्रमण करत आहे. लक्षावधी शहरवासियांनी तेथून पलायन केले आहे. शहरातील असंख्य इमारती रशियन बाँब आक्रमणांमध्ये नष्ट झाल्या आहेत.