अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखाचा दावा !

मॉस्को (रशिया) – रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला ५० हून अधिक दिवस उलटले, तरी रशियाला युक्रेनवर विजय मिळवता आलेला नाही. या पार्श्वभूमीवर रशिया युक्रेनवर अणूबाँब टाकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संस्था सीआयएचे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी ही शक्यता वर्तवली आहे. ते म्हणाले की, रशियाच्या सैन्याला अनेक ठिकाणी जोरदार प्रत्युत्तर मिळत आहे. यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना निराश आली आहे. यामुळेच रशियाकडून अणूबाँबचा वापर केला जाऊ शकतो.
यूक्रेन को दुनिया के नक्शे से मिटाने के लिए रूस करेगा परमाणु हमला, मास्को के पास हिरोशिमा से कम क्षमता वाले बम #UkraineRussiaWar #nuclearwar #CIAChief #VladimirPutin https://t.co/VevoM3MbFt
— Asianetnews Hindi (@AsianetNewsHN) April 15, 2022
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister