भोर येथे जादूटोण्याच्या संशयातून खून !
गुंजवणी नदीपात्रात मृतदेह फेकून आरोपीने अपघाताचा बनाव रचल्याचे अन्वेषणात उघड झाले. या प्रकरणी स्वप्नील खुटवड (वय ३० वर्षे) यांना कह्यात घेतले असून गणपत खुटवड (वय ५२ वर्षे) असे खून झालेल्यांचे नाव आहे.
गुंजवणी नदीपात्रात मृतदेह फेकून आरोपीने अपघाताचा बनाव रचल्याचे अन्वेषणात उघड झाले. या प्रकरणी स्वप्नील खुटवड (वय ३० वर्षे) यांना कह्यात घेतले असून गणपत खुटवड (वय ५२ वर्षे) असे खून झालेल्यांचे नाव आहे.
पुण्याचे ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी या सप्ताहात सामूहिक स्वरूपाचे अपघात होतील, असे भविष्य वर्तवले आहे. यावरून ज्योतिषशास्त्राचे महत्त्व लक्षात येते.
मदरशात प्रवेश केल्याप्रकरणी मुसलमान समाजाचे अध्यक्ष रमजान घुडूभाई यांच्यावर हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी हुपरी नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता प्रदीप देसाई यांनी फिर्याद दिली आहे.
सध्या पावसाळ्याचे वातावरण असून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होत आहे. यामुळे वेळेवर शहराला पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने १०० हून अधिक पोलीस कर्मचार्यांचा वापर करून कडक बंदोबस्तात ४० फूट डीपी प्लॅन रस्त्याला अडथळा ठरणार्या २५ बांधकामांपैकी २२ बांधकामे पाडली.
कोल्हापूर येथील श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान, कणेरी मठ येथे महाराष्ट्रातील सहस्रो संत-महंत, धर्माचार्य यांचा २ दिवसीय भव्य ‘संत समावेश’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला २५ नोव्हेंबर २०१९ पासून एकदिवसआड पाणीपुरवठा केला जातो. शहराची लोकसंख्या वाढीचा दरही अधिक आहे.
प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकचे रॅपर्स, कागद इत्यादी कचरा त्यांनी गोळा केला. त्यानंतर लोहगडावर शिवव्याख्याते सचिन ढोबळे यांचे व्याख्यान झाले.
कायदा-सुव्यवस्थेचा धाक संपल्याचे लक्षण !
पालकांनी मुलींना शिकवणीवर्गाच्या ठिकाणी पाठवतांना तेथील सुरक्षेच्या दृष्टीनेही सतर्क रहायला हवे !