पुणे-मुंबई महामार्गावरील शिवनेरी गाड्यांमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’ नियुक्त होणार !
पुणे-मुंबई महामार्गावरील शिवनेरी गाड्यांमध्ये प्रवाशांच्या साहाय्यासाठी ‘शिवनेरी सुंदरी’ नियुक्त केल्या जाणार आहेत.
पुणे-मुंबई महामार्गावरील शिवनेरी गाड्यांमध्ये प्रवाशांच्या साहाय्यासाठी ‘शिवनेरी सुंदरी’ नियुक्त केल्या जाणार आहेत.
तिरंगा रॅलीच्या वेळी छत्रपती संभाजीनगर येथील विविध फलक, तसेच रस्त्यावरील कि.मी. दर्शवणारे मैलाचे दगड यांना काळे फासण्यात आले होते.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून देशभरातील ३२ शहरांमध्ये कारवाई करण्यात आली.
भिवंडीतील मोमीन अब्दुल मुनाफ हरून रशीद आणि तौसिफ इक्बाल काझी हे बनावट तूप अन् लोणी विक्रीसाठी येथे आले होते.
मुसलमानांना गरब्याच्या ठिकाणी प्रवेश देऊ नये, असे विश्व हिंदु परिषदेच्या प्रतिनिधींनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितले.
ठाणे येथील देसाई खाडीच्या हद्दीत येत असलेल्या उल्हास नदीच्या पात्रात प्रक्रिया न करता सांडपाणी सोडण्यात येत असल्याप्रकरणी मुंब्रा येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने हरित लवादाकडे दाद मागितली होती.
या प्रकरणी इब्राहिम शेख, रोशनबी, परवीन शेख, मंगला आणि मंगलाची मुलगी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार वर्ष २०१५ पासून चालू होता.
मागील आठवड्यात अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी आलेल्या मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकार्यांना विरोध करण्यासाठी धारावी येथे सहस्रावधींच्या संख्येत मुसलमान रस्त्यावर उतरले होते.
येथील बापट बाल शिक्षण मंदिर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोरक्षक सेना महाराष्ट्र राज्य आणि उषःकाल अभिनव मल्टी सुपर स्पेशालिटी रुग्णालय, सांगली यांच्या…
अटल सेतूवरून एका ४० वर्षीय व्यक्तीने उडी मारून आत्महत्या केली. ३० सप्टेंबर या दिवशी सकाळी ही घटना उघडकीस आली. शिवडी पोलिसांना ही मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.