पुण्यातील नामांकित रुग्णालयाने जिन्याच्या कोपर्यात लावलेल्या देवतांच्या फरशा हटवल्या !
पुण्यातील एका नामांकित रुग्णालयाने जिन्यातील कोपर्यात देवतांच्या फरशा (टाईल्स) लावून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी येथील ‘हिंदु सेवा साहाय्य समिती’ने ई-मेलद्वारे तक्रार प्रविष्ट केली होती.