एस्.टी. आगारात वाढदिवस साजरा केला म्हणून आगारप्रमुखासह ११ जणांवर गुन्हा नोंद
कोरोना महामारी गंभीर स्वरूप धारण करत असतांना नियम धाब्यावर बसवून वाढदिवस साजरा करणे गंभीर आहे.
कोरोना महामारी गंभीर स्वरूप धारण करत असतांना नियम धाब्यावर बसवून वाढदिवस साजरा करणे गंभीर आहे.
आमदार आणि प्राधिकरण सदस्य राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते शिवराज्याभिषेकदिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन करण्यात आले.
गर्दी वाढल्यास कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढणार. त्यामुळे प्रशासनाने गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी तात्काळ उपाययोजना काढणे अपेक्षित आहे !
तुमसर तालुक्यातील सिलेगावमध्ये ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच आणि महिला ग्रामसेवक यांच्यात घरकुल ठरावाच्या खरेदीवरून ६ जून या दिवशी मारामारी झाली.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत बाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी काळ्या बुरशीच्या रोगाचे संकट कायम आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २२१ जणांना म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) या रोगाची लागण झाली असून त्यातील १७ जणांचा मृत्यू झाला आहे..
कोरोना संकटाच्या काळात शासनाने ‘शुल्कासाठी विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकू नये’, असे आदेश दिले असतांना ‘सेंटर पॉईंट’ शाळेकडून मनमानी पद्धतीने कारभार करण्यात येत आहे. अशा शाळेच्या व्यवस्थापनावर सरकारने कारवाई केली पाहिजे !
कलम १४४ लागू, संचारबंदी लागू असून जमावबंदीही लागू आहे. सदर कालावधीत वैध कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी बंदी आहे.
नंदुरबार ‘येथील भाजप नगरसेवक गौरव चौधरी यांनी वाळूचे ट्रक अडवल्याने महिला तलाठी निशा पावरा यांना शिवीगाळ करत मारहाण केली आहे’, असा आरोप पावरा यांनी चौधरी यांच्यावर केला आहे.
कोरोना रुग्णांची परवड करणार्या कर्मचार्यांवर कारवाई करा !
असे पोलीस अधिकारी पोलीस विभागाला कलंकच असल्याने सरकारने त्यांना बडतर्फ करून कायद्यानुसार कठोर शिक्षा केली पाहिजे !