मद्यपी शिपायाच्या चुकीमुळे ग्रामस्थांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास !
मद्य पिऊन येणार्या कर्मचार्यांवर कुणाचे लक्ष नसते का ? अशा कर्मचार्यांना कामावरून काढून टाकण्याची मागणी कुणी केल्यास चूक ते काय ?
मद्य पिऊन येणार्या कर्मचार्यांवर कुणाचे लक्ष नसते का ? अशा कर्मचार्यांना कामावरून काढून टाकण्याची मागणी कुणी केल्यास चूक ते काय ?
हे आंदोलन संघटनेचे बाळा जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
ए.टी.एम्. कार्डची सर्व गोपनीय माहिती विचारून घेतली. या माहितीच्या आधारे तक्रारदाराच्या अधिकोष खात्यामधून ६३ सहस्र ८१० रुपये ऑनलाईनद्वारे काढून घेतले.
आशासेविकांना मास्क, सॅनिटायझर, हातमोजे, थर्मामीटर, स्कॅनगन आदी साहित्य द्यावे आणि गटप्रवर्तकांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी निवेदनामध्ये करण्यात आली आहे.
पर्यावरण दिनानिमित्त विश्वनगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम
प्रतिवर्षी कराड आणि पाटण तालुक्यातील ८१ गावे पूरग्रस्त होतात. तरीही अद्याप तेथे कोणतीही उपाययोजना केली गेलेली नाही.
भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याविषयी बांधकाम सभापती सिद्धी पवार यांच्यावर गुन्हा नोंद करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला दिल्या होत्या.
सामान्यांना अशा प्रकारे फसवणार्यांकडून ही रक्कम वसूल करून घ्यायला हवी !
कोपरगाव तालुक्यातील अवघ्या ६ मासाच्या मुलीला अचानक जुलाब आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला; मात्र परिस्थिती नाजूक असल्याने आधुनिक वैद्यांच्या सल्ल्यानुसार तिला उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आले. तेथे गेल्यानंतर तिला म्यूकरमायकोसिस झाल्याचे लक्षात आले.
संपादकावर खंडणी मागितल्याचा, तर टपरीचालकाने संपादकांविरोधात खोटी तक्रार दिल्याचा आरोप