फळांच्या खाली लपवून आणलेला ३ कोटी ७५ लाख रुपयांचा गांजा पुणे पोलिसांनी पकडला !

फळांच्या खाली लपवून आणलेला ३ कोटी ७५ लाख रुपयांचा गांजा पुणे पोलिसांनी पकडला !

कोट्यवधी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा सापडणे, हे सुरक्षा व्यवस्थेला लज्जास्पद !

कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेली नसतांनाही प्रमाणपत्र मिळाले !

कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेली नसतांनाही प्रमाणपत्र मिळाले !

कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेली नसतांनाही कांदिवलीतील खासगी रुग्णालयांमधून लसीकरणाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्‍या छिंदमच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा नोंद !

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्‍या छिंदमच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा नोंद !

छिंदम यांनी धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ केली तसेच टपरीमधील साहित्य फेकून देत ३० सहस्र रुपयांची रक्कम काढून घेतली. जेसीबीच्या साहाय्याने बोडके यांची टपरी तोडून बाजूला केली आणि तिथे अन्य बारा पत्र्याच्या टपर्‍या उभ्या केल्या, असा आरोप टपरीचालकाने केला आहे.

कोरोनाचा संसर्ग न्यून होत असल्याचे कारण देत भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेकडून बकरी ईदनिमित्त तात्पुरत्या ३८ पशूवधगृहांना अनुमती !

कोरोनाचा संसर्ग न्यून होत असल्याचे कारण देत भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेकडून बकरी ईदनिमित्त तात्पुरत्या ३८ पशूवधगृहांना अनुमती !

होळी, गणेशमूर्ती आदींच्या वेळी वृक्षतोड, प्रदूषण यांच्या नावे बोंबा मारणारी अंनिस आणि पुरोगामी मंडळी पशुहत्या आणि त्यातून होणारा कचरा, जलप्रदूषण यांविषयी गप्प का ?

सातारा येथे लोप्रतिनिधींच्या उपस्थितीत ३१ रुग्णवाहिकांचे लोकार्पण !

सातारा येथे लोप्रतिनिधींच्या उपस्थितीत ३१ रुग्णवाहिकांचे लोकार्पण !

सातारा जिल्हा परिषदेने १४ व्या वित्त आयोगातून विकत घेतलेल्या ३१ रुग्णवाहिकांचे लोकार्पण विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

आरोग्य कर्मचार्‍यांवर आक्रमण करणार्‍यास कोरोना संसर्ग केंद्रावर ३ मास सेवा करण्याच्या अटीवर जामीन !

आरोग्य कर्मचार्‍यांवर आक्रमण करणार्‍यास कोरोना संसर्ग केंद्रावर ३ मास सेवा करण्याच्या अटीवर जामीन !

टाकळी याठिकाणी ६ जून या दिवशी कोरोना संसर्गाच्या पडताळणीसाठी गेलेल्या एका कुटुंबाने महिला आरोग्य सेविकांशी हुज्ज घालत साहित्याची तोडफोड केली होती. या प्रकरणी तरुण आणि एक महिला यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता.

नगर येथे दळणवळण बंदीच्या काळात बैलगाडा शर्यती घेतल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा नोंद !

नगर येथे दळणवळण बंदीच्या काळात बैलगाडा शर्यती घेतल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा नोंद !

आयोजकांवर गुन्हे नोंद करण्यासमवेत त्यांना त्वरित कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.

मिरज शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे यांना धनादेश चोरी प्रकरणात ४ दिवस पोलीस कोठडी !

मिरज शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे यांना धनादेश चोरी प्रकरणात ४ दिवस पोलीस कोठडी !

शहरातील रामकृष्ण आस्थापनेच्या एका धनादेश पुस्तकातून शिवसेना मिरज शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे यांनी त्यांच्या साथीदारासमवेत एक धनादेश चोरला होता.

थकबाकी न भरल्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयांचा वीजपुरवठा खंडित !

थकबाकी न भरल्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयांचा वीजपुरवठा खंडित !

पुणे आर्.टी.ओ.कडे १३ लाख ५६ सहस्र रुपयांची, तर पिंपरी-चिंचवड आर्.टी.ओ.कडे ६ लाख ४९ सहस्र रुपयांची थकबाकी आहे.

पुणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची सनातनची युवासाधिका कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ ‘टिमवि’च्या संस्कृत परीक्षेत महाराष्ट्रात सर्वप्रथम !

पुणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची सनातनची युवासाधिका कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ ‘टिमवि’च्या संस्कृत परीक्षेत महाराष्ट्रात सर्वप्रथम !

कु. आर्या ही पुणे येथील अहिल्यादेवी हायस्कूलमध्ये शिकत असून तिने इयत्ता ९ वीच्या वार्षिक परीक्षेतही १०० टक्के गुण प्राप्त केले आहेत.