सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे १३० नवीन रुग्ण
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४७ सहस्र ५२३ झाली आहे. २६ जुलैला १०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४३ सहस्र २८४ झाली आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४७ सहस्र ५२३ झाली आहे. २६ जुलैला १०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४३ सहस्र २८४ झाली आहे.
यानंतर पालकमंत्री सामंत यांनी तिलारी प्रकल्प, जिल्ह्यातील पूरस्थिती आणि कोरोनाविषयीची स्थिती या अनुषंगाने आढावा बैठक घेतली.
बलात्कार्यांवर कठोर कारवाई करण्यासमवेतच समाजाला धर्मशिक्षण आणि युवतींना स्वरक्षण प्रशिक्षण यांची नितांत आवश्यकता !
येथील श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आणि सनातनचे साधक अमोल रुपचंद मोरे यांचे अजोबा हनुमंत अण्णा मोरे (वय ९५ वर्षे) यांचे २५ जुलै या दिवशी अल्पश: आजाराने निधन झाले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त स्वरक्षण प्रशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
सतत चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यातील आंदर मावळ खोर्यात कल्हाट येथील तासुबाई मंदिरावर दरड कोसळली. मंदिराचा बहुतांश भाग दरडीखाली गेला आहे.
केसरीवाड्यात लोकमान्य टिळक यांच्या निवासस्थानी २३ जुलै या दिवशी गुरुपौर्णिमा आणि लोकमान्य टिळक जयंती यांचे औचित्य साधून त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना करण्यात आली.
कोल्हापुरात आलेल्या पुराने जिल्ह्यातील १०९ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला असून, ५६ गावांचा वीजपुरवठा अंशत: खंडित झाला आहे.
मुकी जनावरे, पूरग्रस्त, प्रवासी, तसेच एन्.डी.आर्.एफ्.च्या सैनिकांना साहाय्य !
अचानक घडलेल्या या घटनेमध्ये दावणीला बांधलेली जनावरे सोडता न आल्यामुळे त्यांचाही यात दुर्दैवी अंत झाला.