पुणे येथे ६ मासांत बलात्काराचे १७५, तर विनयभंगाचे २९५ गुन्हे नोंद !
धर्माचरणी समाजातच स्त्रियांवरील अत्याचारांचे प्रमाण न्यून होत असल्याने समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्यक !
धर्माचरणी समाजातच स्त्रियांवरील अत्याचारांचे प्रमाण न्यून होत असल्याने समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्यक !
शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्यावर ‘बलात्कार करणार्या मित्राची तक्रार करू नये, यासाठी एका महिलेला धमकी दिल्याचा’ गुन्हा नोंद करण्यात आला आहे
एका दिवसात बलात्काराची सुनावणी पूर्ण करणे आणि अन्य एका प्रकरणात ६ दिवसांत दोषीला मृत्यूदंड देणे, यांमुळे न्यायाधिशांवर झाली होती कारवाई !
सरकारने अशा वासनांधांनवर कारवाई करण्यासह असे प्रकार चालणार्या मदरशांवर बंदी घातली पाहिजे !
मडगाव येथील एका महिलेने उपनिरीक्षक पवार याच्या विरोधात तक्रार दिली असून या उपनिरीक्षकाने तिला कोल्हापूर येथे नेऊन लैंगिक अत्याचार केला असल्याचा आरोप केला आहे.
येथील १२ वर्षीय मुलीवर ९ जणांनी बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी ९ जणांना अटक केली. पीडित मुलीचे आई-वडील शेतमजूर आहेत.
ओळखीतील मतीमंद मुलीला घरी नेऊन तिच्यावर अत्याचार करणार्या अजीज तथा अहमद गुलामदस्तगीर शेख याला पोलिसांनी अटक केली आहे.
उत्तरप्रदेशात एका तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणारे समाजवादी पक्षाचे भदोहीचे माजी आमदार विजय मिश्रा यांचा मुलगा विष्णु मिश्रा यांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.
जिल्ह्यातील वाणा गावात अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न करणार्या आणि तिला शस्त्राद्वारे भोसकणार्याला गावकर्यांनी पकडून झाडाला उलटे लटकवले आणि काठ्यांद्वारे चोपले.
लव्ह जिहादच्या वारंवार घडणार्या प्रकरणांमागे समाजाची रसातळाला गेलेली नीतीमत्तासुद्धा कारणीभूत आहे. त्यामुळे लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यासमवेतच हिंदूंना धर्मशिक्षण आणि आचारपालन यांचे धडे देणे आवश्यक !