Pope Leo Apologizes : कॅथोलिक चर्चकडून करण्यात आलेल्या गुलामगिरीवरून पोप लिओ यांनी मागितली क्षमा
ख्रिस्ती मिशनरींकडून भारतात आणि अन्यत्रही आमिषे दाखवून अथवा फसवून होत असलेल्या धर्मांतराच्या विरोधात पोप यांनी बोलणे आवश्यक आहे. तसेच अशा घटना थांबवण्यासाठी ते प्रयत्न का करत नाहीत, हेही त्यांनी सांगायला हवे !