(‘ग्रँड मौलवी’ म्हणजे अत्यंत उच्च धार्मिक विद्वान किंवा धर्मगुरु)

तेहरान (इराण) – युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणमधील ग्रँड मौलवी म्हणून ओळखले जाणारे अली रझा अराफी यांनी कॅथॉलिक ख्रिस्ती धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु पोप लिओ (१४ वे) यांना पत्र लिहून युद्धाचा निषेध करण्याचे आवाहन केले.
अराफी यांनी पोप यांना उद्देशून लिहिले, ‘तुम्ही कॅथॉलिक ख्रिस्त्यांचे प्रमुख आहात आणि आंतरधर्मीय संवाद, तसेच जागतिक शांततेचे समर्थक म्हणून अत्याचारग्रस्तांचे रक्षणकर्ते राहिले आहात. आज शांतताप्रिय आणि धार्मिक असलेल्या इराणी जनतेला वेदना होत आहे. व्हॅटिकनने स्वतंत्र धार्मिक आणि नैतिक संस्थेच्या नात्याने या भीषण कृत्यांचा निषेध करावा, जे स्पष्टपणे युद्धगुन्हे, मानवतेविरुद्ध अपराध आणि धार्मिक नेत्यांवरील आक्रमणे आहेत.’
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman