New Pope : अमेरिकी रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप : ‘पोप लिओ-१४’ म्हणून ओळखले जाणार !
पोप म्हणून निवड झाल्यानंतर ‘पोप लिओ-१४’ यांनी सेंट पीटर्स बॅसिलिकाच्या बाल्कनीतून स्पॅनिश भाषेत लोकांना संबोधित केले. त्यांनी लोकांना इतरांवर दया दाखवण्याचे आणि प्रेमाने जगण्याचे आवाहन केले.