शांततेचे आवाहन करणार्या पोप लिओ चौदावे यांच्यावर ट्रम्प यांची पुन्हा टीका !

वॉशिंग्टन (अमेरिका) – कुणीतरी पोप यांना सांगावे की, इराणमध्ये ४२ सहस्रांहून अधिक निरपराध आणि निःशस्त्र आंदोलकांना ठार मारले गेले आहे. इराणकडे अण्वस्त्रे असणे हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पोप लिओ चौदावे यांच्यावर टीका केली आहे. इराणच्या सूत्रावर संवाद आणि शांतता यांसाठी पोप लिओ यांनी केलेल्या आवाहनानंतर ट्रम्प यांनी हे विधान केले.
🚨 “Someone tell the Pope that Iran has killed 42,000 innocent people!” – Donad Trump again targets Pope Leo XIV for calling for peace. ✝️🕊️
Yet despite repeated attacks on the Catholic Church’s highest leader, no Christian nation strongly objects.
Pakistan has also seen… https://t.co/iFdf9nGHuU pic.twitter.com/3hxr68lAlL
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 15, 2026
कोणत्याही वादात पडायचे नाही ! – पोप लिओ चौदावे
पोप म्हणाले, ‘‘मला राजकारणात सहभागी व्हायचे नाही किंवा ट्रम्प यांच्याशी कोणत्याही वादात पडायचे नाही. जगात शांततेचा पुरस्कार करणे आणि युद्धाचा अंत करणे, हेच माझे एकमेव ध्येय आहे.’’ (शांततेच्या गप्पा मारून युद्ध थांबत नसते, हे जग पहात आहे ! – संपादक)
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman