राज्यात नवीन जिल्हानिर्मितीच्या हालचाली गतीमान !
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात नवीन जिल्हानिर्मितीच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. महसूल विभागाच्या पुनर्रचनेसमवेत कालबाह्य कायदे पालटण्याची सिद्धता महायुती सरकारने केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात नवीन जिल्हानिर्मितीच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. महसूल विभागाच्या पुनर्रचनेसमवेत कालबाह्य कायदे पालटण्याची सिद्धता महायुती सरकारने केली आहे.
राज्यातील भाजपचे अध्यक्ष के. अन्नामलाई यांनी भाजप सत्तेत आल्यास काय करेल?, यावर महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. श्रीरंगम् येथील फेरीच्या वेळी त्यांनी घोषणा केली की, आम्ही सत्तेत येताच ‘हिंदु धार्मिक आणि धर्मादाय देणगी मंत्रालय’ रहित करू.
महाराष्ट्रात जसे या निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळाले आहे, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही यश मिळाले. सरपंच आणि सदस्य निवडून आल्याचे प्रमाण बघता जिल्ह्यात भाजपची ताकद वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
राजकीय पक्षांना देणगी मिळवण्यासाठी बनवण्यात आलेल्या ‘इलेक्टोरल बाँड व्यवस्थे’ला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यावर सुनावणी होण्याआधी ३० ऑक्टोबर या दिवशी भारत सरकारचे महाधिवक्ता आर्. वेंकटरमनी यांनी न्यायालयात उत्तर सादर केले.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे विधानसभेच्या अध्यक्षांना निर्देश !
सरन्यायाधिशांच्या घरावरही आक्रमण, एका पोलीस अधिकार्याची हत्या !
‘गावबंदीच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा थांबवत आहात काय ?’ या प्रश्नावर पवार म्हणाले की, गावबंदीच्या निर्णयामुळे ‘यात्रा’ स्थगित केली नाही. ज्यांच्यासाठी ही यात्रा काढली, तेच युवा अस्वस्थ असतांना ही यात्रा चालू ठेवणे योग्य नाही.
राज्यात पुढार्यांना गावबंदी करण्याचे आवाहन त्यांनी केले असून नाशिक जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील ३७ गावांमध्ये पुढार्यांना गावबंदी करण्यात आली आहे. अनेक गावांच्या प्रवेशद्वारावर पुढार्यांच्या प्रवेश बंदीचे फलक लागले आहेत.
जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील बोरगाव सावरणी येथील २ मुसलमान महिलांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजकीय दबावामुळे या प्रकरणाचे पारदर्शक अन्वेषण होत नसल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे.
माजी खासदार नीलेश राणे यांनी २४ ऑक्टोबर या दिवशी ट्वीट करून राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. ‘ट्वीट’मध्ये नीलेश राणे यांनी म्हटले आहे की, ‘मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे.