राहुल गांधी यांनी माफी मागावी ! – अजय सिंह सेंगर, सेंगर राजघराण्याचे वंशज

नागपूर येथे काँग्रेसचा १३९ वा स्थापना दिवस पार पडला. या सभेला संबोधित करतांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले, ‘‘राजे, महाराजे यांनी स्वातंत्र्याची लढाई लढली नव्हती. त्यांनी इंग्रजांसमवेत हातमिळवणी केली होती.’’

अजित पवार पालकमंत्री झाल्यानंतर निधी न मिळाल्याचा आरोप !

अजित पवारांच्या आधी चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री असतांना त्यांनी मंजूर केलेल्या विकासकामांचा निधी अजित पवारांनी अडवून धरल्याचा या सदस्यांचा आरोप आहे

Hindu Woman Pakistan Election : पाकिस्तानच्या संसदेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच हिंदु महिला निवडणूक लढणार !

त्या गरीब आणि वंचित लोकांसाठी काम करतील. ‘सरकारी रुग्णालयातील दुरवस्था पाहून त्यात सुधारणा करण्यासाठी त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला !’

संपादकीय : पत्रकार कश्यप यांची सुटका !

भ्रष्टाचारविरोधी कार्यरत पत्रकाराच्या पाठीशी उभी राहणारी जनताच त्याविरुद्धचे षड्यंत्र हाणून पाडते, ही भ्रष्टाचार्‍यांना चपराक !

‘राजकीय पोषण’ आहार ?

महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नुकताच शासकीय अध्यादेश काढून प्राथमिक शाळांमध्ये मुलांना पोषण आहारामध्ये अंडी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Lok Sabha Elections : लोकसभा निवडणूक : प्रचाराच्या वेळी अपंगांना ‘लंगडा’ आणि ‘मुका’ म्हणण्यावर बंदी !

पक्षांनी अपंगांना सदस्य बनवावे. त्यामुळे अपंगांचा निवडणुकीत सहभाग वाढेल, असेही आयोगाने सांगितले आहे.

भाजपा महाराष्ट्र प्रदेश केरळ प्रकोष्टच्या प्रदेश संयोजक पदी उत्तम कुमार यांची नियुक्ती !

भाजप महाराष्ट्र प्रदेश केरळ प्रकोष्टच्या प्रदेश संयोजकपदी वसई येथील उत्तम कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हि नियुक्ती करण्यात आली.

MP Suspended : आतापर्यंत विरोधी पक्षांचे १४१ खासदार निलंबित !

जगात भारतीय लोकशाहीची थट्टा करणारे हे आणखी एक उदाहरण !  संरक्षणव्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी एकत्रित प्रयत्न होणे आवश्यक असतांना त्यावर राजकारण करणे हे विरोधी पक्षांच्या खासदारांना लज्जास्पद !

Akbaruddin Owaisi : अकबरुद्दीन ओवैसी यांना विधानसभा अध्यक्षपदावरून हटवल्यानंतरच भाजपच्या ८ आमदारांनी घेतली शपथ !

हिंदूंना संपवू पहाण्याची भाषा करणार्‍या अशांना ही चपराकच होय.

राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा यांची निवड !

भजनलाल शर्मा हे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत. शर्मा यांनी पक्ष संघटनेत दीर्घकाळ काम केले असून ते भाजपचे प्रदेश सरचिटणीस होते.