पितृपक्षात महालय श्राद्धविधी करून पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत !

वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती अन् साधकांसाठी महत्त्वाची सूचना !

कृतज्ञता व्‍यक्‍त करणे आणि अंतरीची सुरक्षा यांसाठी श्राद्धकर्म करणे आवश्‍यक !

तुम्‍ही जसे द्याल, तसे तुम्‍हाला मिळेल ! आई-वडिलांनी आणि महापुरुषांनी आपल्‍या उत्‍थानासाठी नाना प्रकार केले. त्‍यांनी तुमच्‍यासाठी पुष्‍कळ काही केले आहे. तुम्‍ही सुद्धा त्‍यांच्‍याप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करा. कृतज्ञतेला स्‍थूल रूपात दाखवण्‍याचे जे दिवस आहेत, ते ‘श्राद्धाचे दिवस’ म्‍हटले जातात.

केरळ येथील मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने पितृपक्षाच्या निमित्ताने प्रवचन पार पडले !

येथील ‘घण्टाकर्णन् मंदिर’, तोप्पुमपडी येथे पितृपक्षाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन घेण्यात आले.

सर्वपित्री अमावास्या

पितृपक्षातील ही शेवटची तिथी आहे. अमावास्या ही श्राद्ध करण्यास जास्त योग्य तिथी आहे, तर पितृपक्षातील अमावास्या ही सर्वाधिक योग्य तिथी आहे, असे शास्त्रात सांगितले आहे.

नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध

२३ सप्टेंबर २०२२ या दिवशीच्या लेखात आपण नारायणबलीविषयीची माहिती वाचली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.

श्राद्धाचे विविध प्रकार

पितृपक्षाच्या निमित्ताने या लेखमालेतून श्राद्धाचे महत्त्व आणि लाभ जाणून घेत आहोत. आज श्राद्धाचे विविध प्रकार जाणून घेऊया.

आपत्कालात श्राद्ध करण्यासंदर्भातील नियम

पितृपक्षाच्या निमित्ताने या लेखमालेतून श्राद्धाचे महत्त्व आणि लाभ जाणून घेत आहोत. आज आपत्कालात श्राद्ध करण्यासंदर्भातील नियम पाहूया.

पितृतर्पण का आणि कसे करावे ?

काल तर्पण का आणि कसे करावे ? अन् त्यामागील अध्यात्मशास्त्र, हे आपण जाणून घेतले. आज पितृतर्पणासंदर्भातील अध्यात्मशास्त्रीय माहिती पाहूया.

पितृऋण, कृतज्ञता आणि कर्तव्य !

श्राद्धविधी करतांना आपण मनात ‘पूर्वजांचे आपल्यावर असलेले ऋण, त्याविषयीची कृतज्ञता आणि आपले कर्तव्य’, असा विचार करून ते केले, तर आपल्याकडून ते अधिक मनोभावे आणि श्रद्धेने होतील.

तर्पण का आणि कसे करावे ?

पितृपक्षाच्या निमित्ताने या लेखमालेतून आपण श्राद्धाचे महत्त्व आणि लाभ जाणून घेत आहोत. काल ‘मृत्यूतिथी ज्ञात नसल्यास श्राद्धविधी कधी करावा ?’, तसेच ‘श्राद्धाचे विधी वा स्वयंपाक यांसाठी वापरावयाची भांडी’, हे आपण जाणून घेतले. आज तर्पणासंदर्भातील अध्यात्मशास्त्रीय माहिती पाहूया.