दैवी बालसाधिकांचे साधनेविषयीचे वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीकोन !
‘बालसाधकांच्या सत्संगात सहभागी झालेल्या दैवी बालसाधिकांचे वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीकोन पुढे दिले आहेत.
‘बालसाधकांच्या सत्संगात सहभागी झालेल्या दैवी बालसाधिकांचे वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीकोन पुढे दिले आहेत.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेच्या अंतर्गत मनमोकळेपणाने बोलण्याचे महत्त्व सांगितले आहे. मनमोकळेपणाने बोलण्याच्या संदर्भात परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने पुढील सूत्रे माझ्या लक्षात आली.
‘पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे आपल्याला संतांचा सत्संग मिळतो. पू. (सौ.) अश्विनीताईंनी घेतलेल्या सत्संगामुळे माझे कितीतरी जन्मांचे प्रारब्ध न्यून झाले असेल.’
देश-विदेशांतून अनेक जण गोव्यात पर्यटनासाठी म्हणून येतात आणि समुद्रकिनारा पहाण्यासाठी जातात; पण सनातनच्या गोव्यातील आश्रमातील अनेक साधकांनी मात्र वर्षांनुवर्षे गोव्यातील समुद्रही बघितलेला नाही.
‘गुरुदेवांप्रति माझ्या मनात उत्कट भाव निर्माण झाला, तरच माझी समष्टी आणि व्यष्टी साधना सहज होऊ शकते’, हे माझ्या लक्षात आले.
विचार करू नकोस. अनिष्ट शक्ती त्रास देत असतातच त्या मनात विकल्प आणतात. त्यामुळे नामजपादी उपायांकडेच लक्ष ठेव. विकल्प येतील, तेव्हा मनाला सूचना द्यायच्या आणि अधिक सत्रे करायची.
एका स्वभावदोषावर एक आठवडा दिवसातून ३ – ४ वेळा स्वयंसूचना घेतल्यावर पुढच्या आठवड्यात दुसर्या स्वभावदोषांवर स्वयंसूचना देणे
फाल्गुन पौर्णिमा (२५.३.२०२४) या दिवशी सद्गुरु स्वाती खाडये यांचा ४६ वा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून साधकांनी केलेले प्रयत्न पाहूया.
सनातनचे स्वभावदोष-निर्मूलनाविषयीचे काही ग्रंथ विकत घेतले. ‘ते ग्रंथ वाचतांना त्यांतील विचारांचा माझे शरीर आणि मन यांवर परिणाम होतो’, असे माझ्या लक्षात आले.
पूर्वी मला पुष्कळ राग येत असे. मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यामुळे मला शांत रहाणे जमू लागले आहे.