कलियुगात ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ हाच साधनेचा पाया आहे !

कलियुगातील मनुष्याने प्रथम स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन केल्यास तो सात्त्विक होऊन साधना करू शकतो; म्हणून सनातन संस्थेत स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यास प्राधान्य दिले आहे.’

उत्साही, सेवेसाठी तत्पर आणि परात्पर गुरु डॉक्टरांवर नितांत श्रद्धा असणारे नाशिक येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. नीलेश नागरे !

‘महावितरण आस्थापना’तील उपकार्यकारी अभियंता ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. नीलेश नागरे यांची त्यांच्या पत्नी सौ. ज्योती नागरे यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

विविध भावप्रयोग करून भावस्थितीत रहाणार्‍या आणि गुरुकार्याची तळमळ असलेल्या सौ. पिंकी माहेश्वरी (वय ४२ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सौ. पिंकी माहेश्वरी मागील १० वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना आणि सेवा करत आहेत. त्यांच्यासमवेत सेवा करतांना जळगाव आणि ब्रह्मपूर येथील सहसाधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन म्हणजे त्यांचा संकल्पच असून साधकांनी त्यानुसार कृती केल्यास त्यांची तशी वृत्ती बनते’. श्री. नीलेश नागरे !

‘परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेविषयी केलेले मार्गदर्शन, म्हणजे त्यांचा संकल्पच आहे’, असे वाटणे व ‘ती आतूनच आपोआप होत आहे’, असे लक्षात येणे.

हे गुरुमाऊली, तुझ्या चरणी बोलले बोल अबोल कृतज्ञतेचे ।

कृतज्ञतेचा भाव निराळा शब्द अपुरा इथेची पडला सांग गुरुराया काय करू आता सर्वस्व अर्पण केले तुजला हे गुरुमाऊली, तुझ्या चरणी बोलले बोल अबोल कृतज्ञतेचे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी  ईश्वराच्या आशीवादाविषयी सांगणे आणि त्याविषयी गूढ उकलणे.

‘‘माझी आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी मला आपला आशीर्वाद हवा आहे.’’ तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘जो स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करतो, त्याला ईश्वराचा आशीर्वाद निश्चितच मिळतो’’ असे सांगितले.

‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’  किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप करण्याचे महत्त्व !

‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप अखंड केला, तर मनाला दुसरे काहीच आठवत नाही. या नामजपामुळे मन त्या शब्दाशी एकरूप होऊन निर्विचार होते, म्हणजे प्रथम मनोलय, नंतर बुद्धीलय, त्यानंतर चित्तलय आणि शेवटी अहंलय होतो.

तत्त्वनिष्ठ, सेवाभावी आणि त्यागी वृत्तीच्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. गुलाबी धुरी (वय २२ वर्षे) !

सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्‍या कु. गुलाबी धुरी यांचा २२ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांची मोठी बहीण कु. पूजा धुरी यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.

सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर साधनेला आरंभ करून स्वतःत चांगले पालट अनुभवणारे कागल (जि. कोल्हापूर) येथील ‘शिवसेनेचे शहरप्रमुख’ श्री. किरण भालचंद्र कुलकर्णी !

स्वतःतील पालटांविषयी त्यांना लक्षात आलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

कलियुगात स्वभावदोष निर्मूलन सर्व प्रकारच्या साधनांचा पाया !

‘पूर्वीच्या युगांत साधना म्हणून नामस्मरण करायचे. त्या काळी लोक सात्त्विक असल्यामुळे त्यांना नामजप करणे शक्य असायचे.