एस्.एस्.आर्.एफ्.च्या युरोपमधील सूक्ष्म चित्रकर्त्या साधिका सौ. योया सिरियाक वाले यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेली जडण-घडण !

मी कर्तेपणा सोडून, देवाला शरण जाऊन, देवावर मन एकाग्र करून, तसेच ‘मी चित्र काढत नसून देवच माझ्या माध्यमातून ही सेवा करवून घेत आहे’, असा भाव ठेवून चित्र काढेपर्यंत मला ते सूक्ष्म चित्र दोन किंवा तीन वेळा काढावे लागायचे.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या युनायटेड किंगडम् येथील साधिका सौ. देवयानी होर्वात यांनी स्वभावदोषावर केलेली मात आणि त्यांना आलेली अनुभूती

एक दिवस सेवा झाल्यावर मी श्री अन्नपूर्णादेवीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत होते. त्या वेळी मला श्री अन्नपूर्णादेवीच्या चित्रात जिवंतपणा आल्याचे जाणवले. देवीच्या मुखावर स्मितहास्य होते.

‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या साधिका ६९ टक्के आध्यात्मिक पातळी असणार्‍या सौ. योया सिरियाक वाले यांची विविध गुणवैशिष्ट्ये !

‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या साधिका सौ. योया वाले यांच्याशी विविध प्रसंगी सहवासात असतांना त्यांच्यातील अनेक गुण लक्षात आले. त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 

गुरुदेवांप्रतीच्या श्रद्धेच्या बळावर जीवनातील कठीण प्रसंगांत स्थिर रहाणारे रामनाथी आश्रमातील श्री. सुनील सोनीकर (वय ५४ वर्षे) !

श्री. सुनील सोनीकर यांचा ५४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नीच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

‘दैनिक ‘सनातन प्रभात’ वितरणाची सेवा, म्हणजे आनंददायी अष्टांग साधनाच आहे’, असा भाव असणारे श्री. अनंत राजाराम परुळेकर (वय ६८ वर्षे) !

दैनिक ‘सनातन प्रभात’ वितरणाची सेवा करतांना ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अनंत राजाराम परुळेकर यांना होत असलेली अष्टांग साधना अनुभवली.

सौ. माधुरी गाडगीळ (वय ७८ वर्षे) आणि श्री. माधव गाडगीळ (वय ८४ वर्षे) यांच्यामध्ये त्यांचे सुपुत्र सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि नात सौ. सायली करंदीकर यांना जाणवलेले चांगले पालट

(सद्गुरु) डॉ. मुकुल माधव गाडगीळ यांना त्यांच्या आई-वडिलांमध्ये जाणवलेले चांगले पालट पुढे दिले आहेत.

‘गुरुकृपायोगा’च्या धोपट मार्गा विसरू नको ।

गुरुकृपायोगाच्या माध्यमातून साधना शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

साधकांवर निरपेक्ष प्रेम करणारे देवद आश्रमातील सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकरकाका (वय ७५ वर्षे)!

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील पू. शिवाजी वटकरकाका यांचा ७५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने साधकाला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

स्वभावदोष-अहंने पीडले आम्हा । मुक्ती द्यावी यातून आम्हा ।।

स्वभावदोष-अहंने पीडले आम्हा । मुक्ती द्यावी यातून आम्हा ।। १ ।। चिवट स्वभावदोष ते जाता जाईना । चिकाटी ती टिकून राहीना ।। २ ।। कर्तेपणा तो सरता सरेना । देवच करतो, हे मतीस (टीप २) कळेना ।। ३ ।।

सद्गुरु राजेंद्र शिंदे पूर्णवेळ साधना करत असतांना परात्पर गुरुदेवांची कृपा अनुभवत घराचे दायित्व समर्थपणे सांभाळणार्‍या आणि व्यष्टी साधनेचे प्रयत्न करून स्वतःत पालट घडवून आणणार्‍या सौ. मीनल राजेंद्र शिंदे !

घरातील एक सदस्य पूर्णवेळ साधना करत असतांना ‘परात्पर गुरु डॉक्टर घरातील अन्य सदस्यांची कशी काळजी घेतात’, हे यातून प्रत्ययाला येते.